एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : सगळ्यांशी वाद घालणाऱ्या निक्कीशी सूरज घेणार पंगा, 'गुलीगत किंग' म्हणत दाखवणार इंगा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात नेहमी शांत असणाऱ्या सूरजने निक्कीला तिची चूक दाखवल्यावर दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यापासून राजा पाहायला मिळत आहे. प्रोमोप्रमाणे यंदाच्या सीझनमध्ये कल्ला पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळीने पहिल्याच दिवसापासून इतर स्पर्धकांशी वाद घालायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळीचा कुणा ना कुणासोबत वाद होताना पाहायला मिळत आहे. वर्षा उसगांवकर, अंकिता आणि आर्यानंतर आता निक्की गुलीगत सूरजसोबत भांडण करताना दिसत आहे.

सगळ्यांशी वाद घालणाऱ्या निक्कीला सूरजचं चॅलेंज

बिग बॉसच्या घरात नेहमी शांत असणाऱ्या सूरजने निक्कीला तिची चूक दाखवल्यावर दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. प्रोमोमध्ये निक्की सूरजला म्हणते, तू मला चँलेंज करतोना तू विचारही करु शकत नाही की, तू माझं असं रुप पाहशील. यानंतर बिग बॉस सूरजला सांगतात की, न घाबरता खेळ. यानंतर सूरज गुलीगत किंग म्हणत बिग बॉसच्या घरात नवा अध्याय सुरु करताना दिसणार आहे.

'गुलीगत किंग' म्हणत दाखवणार नवा अवतार

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसने वाढवला सूरजचा आत्मविश्वास

बिग बॉसने सूरजचा आत्मविश्वास वाढवला. यानंतर सूरजचा आत्मविश्वास परत आला असून तो त्याच्या युनिक स्टाईलने करणार सगळ्यांना गोलीगत चीत करताना पाहायला मिळणार आहे. "आता मी नसतो कुणाला भीत, कारण मीच आहे टॉपचा गुलीगत किंग" म्हणाऱ्या सूरजचा पुढील गेम काय असेल, याचा आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सूरजने चूक दाखवल्याने निक्कीचा तिळपापड

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

वर्षा उसगांवकरच नाही निक्कीही बेडवर बसली होती

दुसऱ्या एका प्रोमोमध्ये बेडवर बसण्याचा जुना वाद दिसत आहे. पण, यावेळी चूक वर्षा उसगांवकरांची नाही, तर निक्कीची आहे. सूरज सांगतो की, निक्कीही बेडवर बसली होती. आधी निक्की नाही म्हणते. पण, नंतर सूरजने पुन्हा विचारल्यावर ती बेडवर बसल्याचं मान्य करते. यामुळे सूरजने निक्कीची चूक दाखवल्यानंतर निक्कीचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : पॅडी म्हणतोय 'डबल ढोलकी', नेटकरी म्हणाले 'स्पाय'; पुणेकर निखिल दामलेचा नेमका गेम काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget