एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात रंगणार 'खुल जा सिमसिम' कॅप्टन कार्य

बिग बॉसच्या घरात  'खुल जा सिमसिम' हे कॅप्टन कार्य आज पार पडणार आहे. नक्की कॅप्टन कोण असणार हे येणारा भागच ठरवणार आहे.

Bigg Boss Marathi 3: मराठी बॉसचे तिसरे पर्व सुरू होऊन आता अनेक दिवस झाले आहेत. त्यामुळे आता स्पर्धकदेखील घरात पूर्णपणे रुळले आहेत. बिग बॉस मराठी आणि त्यातल्या टास्कची चर्चा नेहमीच रंगत असते. मग तो हिंदी बिग बॉस असो वा मराठी. सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची आणि त्यातील टास्कची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगायला सुरूवात झाली आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे  'खुल जा सिमसिम' हे कॅप्टन कार्य. बिग बॉसच्या घरात आता दोन गटदेखील तयार झाले आहेत. तर टीम A आणि टीम B असे दोन गट बिग बॉसने तयार केले होते.

बिगबॉसच्या घरात सुरू असलेल्या 'हल्लाबोल' कार्याला काल पुर्णविराम लागला. टीम A आणि टीम B मधून टीम A चा विजय झाला. मिरचीची धुरी, शॅम्पूचंपाणी, स्वीमिंग पूलमधलं पाणी, पावडर, स्प्रे अशा अनेक गोष्टी करत स्पर्धक खेळताना दिसून आले. 'खूलजा सिमसिम' या कार्यातून कॅप्टनची निवड करण्यात येणार आहे. या कार्यासाठी टीम A मधील सदस्यांनी जय आणि गायत्री या दोन उमेदवारांची नावे दिली आहेत.या टास्कमध्येदेखील स्पर्धक मेहनतीने खेळताना दिसून येणार आहेत. याआधी पार पडलेल्या हल्लाबोल कार्यात दोन्ही टीममधील सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. जय आणि गायत्रीने टीम B मधून आलेल्या दोन्ही जोड्यांना मोटार बाईकवरून उठवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. पण आज जय आणि गायत्रीला कॅप्टन बनण्यासाठी याच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तो पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना घरातील सदस्यांना पटवून द्याचे आहे की, ते किती उत्तम कॅप्टन कसे आहेत आणि इतर सदस्यांनी त्यांना त्यांचे मत का द्यावं. अत्यंत कठीण दिसणारा टास्क सदस्य कसे पार पाडतील आणि घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

घरातील नाती दररोज बदलत आहे. नक्की कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येत नाही. आजच्या होणाऱ्या कार्याबद्दल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱ्याचचर्चांना उधान आले आहे. प्रत्येकजन आपला मुद्दा दुसऱ्याला पटवण्यात गुंतला आहे. त्यामुळे सदस्य नक्की कोणाची बाजू घेणार आणि घराचा नवा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागात दिसून येणार आहे. 

याविषयी आज विशाल आणि गायत्रीमध्ये चर्चा रंगणार आहे. विशाल गायत्रीला विचारताना दिसणार आहे, गायत्री विशालला सांगणार आहे, "माझ्यावर विश्वास ठेव, मला इतकचं सांगायच आहे की. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही". तर जय सुरेखाताईंना मनवताना दिसणार आहे. जय ताई ताई करत त्यांना विनंती करताना दिसणार आहे. अशाप्रकारे बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण असणार हे येणारा भागच ठरवणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget