एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : जेलची शिक्षा भोगण्यास सदावर्तेंचा नकार, तुरुंगवास कायम राहिल्याने हेमा 'भाभी'ला कोसळलं रडू

Bigg Boss Season 18 : जेलची शिक्षा मिळाल्यावर गुणरत्न सदावर्ते मिळाल्यावर सदावर्तेंनी उपोषण सुरु केलं.

Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 चा यंदाचा सीझन धमाकेदार असल्याचं पहिल्या आठवड्यापासूनच पाहायला मिळत आहे.  बिग बॉसच्या घरात फुल ऑन इंटरटेन्मेंट पाहायला मिळत आहे. बिग बॉस 18 मध्ये सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. या शोमध्ये रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गुरुवारी नॉमिनेशन टास्क झाल्यानंतरही घरात बराच गदारोळ झाला आणि घरातील सदस्यांनी एकमेकांवर वर्चस्व गाजवले. 

जेलची शिक्षा होताच सदावर्ते संतापले

बिग बॉसने घरातील सर्व सदस्य एकत्र बोलावलं. यानंतर तुरुंगातील लोकांनी बाहेर यावे की नाही, असा सवाल बिग बॉसने केला. यावेळी बिग बॉसने सांगितलं की, तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही. यानंतर बिग बॉसने सांगितलं की, ईशा, अविनाश आणि करणवीर यांना तुरुंगाच्या शिक्षेसाठी एका सदस्याची निवड करावी लागेल. तिघांनीही गुणरत्न सदावर्तेंचं नाव शिक्षेसाठी निवडलं.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

गुणरत्न सदावर्तेंचं उपोषण

ईशा, अविनाश आणि करणवीर ठरवतात की, त्यांना गुणरत्न सदावर्तेंना तुरुंगात पाठवायचं आहे. मात्र, जेलची शिक्षा होताच सदावर्ते संतापले, त्यांनी या शिक्षेचा विरोध करत तुरुंगाची शिक्षा स्वीकारण्यास नकार दिला. चाहतला स्वतःच्या इच्छेने तुरुंगात गेली, पण सदावर्तें तुरुंगात जाणार नाही या निर्णयावर ठाम होते. कुटुंबीय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आणि जेलमध्ये जाण्यास नकार दिला. सदावर्तेंनी जेलची शिक्षा स्वीकारण्यास नकार दिल्याने बिग बॉसने तुरुंगातील हेमा आणि बग्गा यांची शिक्षा पुढील आदेशापर्यंत कायम ठेवली, यामुळे व्हायरल भाभी हेमा शर्माला रडू कोसळलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singham Again : 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget