एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : घराबाहेर पडल्यावर निक्कीच्या आईला आर्या थेटच म्हणाली, “तुमची मुलगी...”

Arya Jadhav Reaction on Nikki's Mother : "आम्हीही बिग बॉसमध्ये मार खायला गेलो नव्हतो", असं म्हणत निक्कीच्या आईने केलेल्या वक्तव्यावर आर्या जाधवने प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीवर हात उचलल्यामुळे आर्या जाधवला शोमधून बाहेर करण्यात आलं आहे. यावर प्रेक्षकांकडून संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर नेटकरी आर्याला पाठिंबा देताना दिसत आहे. आर्याला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. एवढंच काय तर आर्याचंय समर्थन करत बिग बस मराठी शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे.

निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर आर्याची प्रतिक्रिया

बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यावर आर्या जाधवनं इंस्टाग्रामवर लाईव्ह येत बिग बॉसच्या घरात घडलेल्या घाटनेवर प्रकाश टाकला. बिग बॉसच्या घरात आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय घडलं हे आर्यानं सांगितलं. आर्यानं सांगितलं की, बाथरुमचा दरवाजा उघडताना निक्कीने मला झापड मारली, मी एक सेकंद स्तब्ध झाले. त्यानंतर तिच्या ॲक्शनवर माझी रिॲक्शन होती. हिंसा करणं माझी चूक होती, पण याचा अर्थ ती बरोबर असा होत नाही, असंही आर्यानं म्हटलंय.

"आजही माझ्या अंगावर व्रण आहेत"

आर्या यावेळी म्हणाली की, "मला त्यांनी जेव्हा म्हटलं की घराबाहेर जा, तेव्हा मी काहीच का बोलले नाही की, प्लीज मला ठेवा. कारण ते आदरासाठी असतं. त्यांनी एक निर्णय दिला होता, आता तो बरोबर की चुकीचा हे मला माहीत नाही. पण, मला तेव्हा म्हणायचं नव्हतं की, मी बरोबर आहे, कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं, पण, त्याचा अर्थ असाही नाही की ती बरोबर आहे. कारण, आतापर्यंत जेव्हा तिने हाच उचलला, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय कोण हिंसा करतं, तुम्हाला माहित आहे. आजही मला लागलेल्या ठिकाणी, आजही माझ्या अंगावर व्रण आहेत." 

निक्कीच्या आईला काय म्हणाली आर्या?

आर्याने निक्कीवर हात उचलल्यावर निक्कीच्या आईने आर्यावर टीका केली होती, यावर प्रतिक्रिया देताना आर्या म्हणाली की, "ज्या तिच्या एवढ्या सगळ्या ॲक्शन होत्या, त्यावर निघालेली माझी ती रिॲक्शन होती. मला त्याआधी ही भाऊ बोलले होते की, निक्कीची ॲक्शन असते आणि आर्या तुमची रिॲक्शन असते. निक्कीची आई म्हणते की, तुमची मुलगी तिकडे मार खायला गेलीय का, नाही काकू. पण, बाकीच्यांच्या मुलीही मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे. आम्ही तिकडे मार खायला कुणीच नव्हतो गेलो." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर आर्याची पहिली प्रतिक्रिया, घडलेलं सगळं स्पष्टच सांगत म्हणाली...

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget