एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'त्याला दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा वाटतात', अंकिता घन:श्यामवर का वैतागली? 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात एकमेकांविषयीचा राग हा वारंवार समोर येतोय. आता अंकितानेही घन:श्यामवरचा राग काढला आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi new Season) घरात सध्या दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. हे चिमुकले पाहुणे घरातील सर्व सदस्यांना आपल्या तालावर नाचवताना दिसत आहेत. चिमुकल्या पाहुण्यांसोबत घरातील 'छोटा पुढारी'देखील सगळ्यांशी पंगा घेताना दिसत आहे. 'छोटा पुढारी'च्या पंग्यामुळे घरात चांगलाच दंगा होणार आहे. पण आता या नव्या टास्कमध्ये कोणते राडे होणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता आणि धनंजय पोवार घन:श्यामबद्दल बोलताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,"घन:श्यामला खरचं मला मारावसं वाटत होतं... त्याच्या एका शब्दावरही मला विश्वास राहिलेला नाही. त्याला धावताना पाहून त्याच्या दोन कानाखाली द्याव्याशा वाटत होत्या". त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात घन:श्याम आणि अंकितामध्ये मोठा राडा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे नवा टास्क खेळता खेळता कोणामध्ये राडे होणार आणि कुणाचा डाव वरचढ ठरणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल.                                                  

अरबाज अभिजीतला मिळणार पॉवरकार्ड

वीकेंडला अभिजीत आणि अरबाजने 'बिग बॉस मराठी'चं तंटाघर चांगलच गाजवलं. आजच्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"अरबाज आणि अभिजीत आपल्यासमोर आहेत पाच पॉवरकार्ड्स". यावेळी अभिजीत म्हणतोय,"बिग बॉस' मी सेफसाठी पॉवरकार्डचा वापर करतोय". तर अरबाजही म्हणतोय,"बिग बॉस' मी सेफसाठी पॉवरकार्ड वापरतोय". अरबाजच्या या निर्णयावर निक्की म्हणते,"चुकीचा निर्णय". त्यामुळे अरबाजने घेतलेला निर्णय एकंदरीतच निक्कीला पटलेला नाही.

'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगणार मैफिल

'बिग बॉस मराठी'च्या बाथरुममध्ये मैफिल रंगणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत 'दीवाना है देखो' हे गाणं म्हणताना दिसणार आहेत. या गाण्यावर सूरज आणि इरिना थिरकताना दिसणार आहे. त्याच गाण्यावर बाहेर हॉलमध्ये जान्हवी देखील थिरकताना दिसते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bharat Jadhav : भरत जाधव यांच्या 'सही रे सही' नाटकाच्या 4444 प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती, म्हणाले, 'हा एकमेव नेता...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget