एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte:अनिरुद्धनं ईशाला खोलीत बंद केले; आई कुठे काय करते मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये सध्या मोठा ट्वीस्ट अँड टर्न येत आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की अनिरुद्ध हा ईशाला एका खोलीमध्ये कोंडत आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा ईशाला खोलीत कोंडतो. देशमुख कुटुंब त्याला आडवायला येतं पण अनिरुद्ध म्हणतो, 'खबरदार कोणी पुढे आलं तर,आतापर्यंत मी ईशाचा अल्लडपणा समजून सगळं सोडून दिलं, पण आता बघा मी काय करतो ते.'

'काय करणार आहेस तू मनात काय आहे तुझ्या असं', कांचन आजी अनिरुद्धला विचारतात. त्यानंतर आजोबा म्हणतात, 'अनिरुद्ध मागच्या वेळी सुद्धा तू असं वागला होता. तेव्हा ईशा पळून गेली होती.' यावर अनिरुद्ध म्हणतो. पण यावेळी मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. माझ्या परवानगी शिवाय ती या घरातून बाहेर पडता कामा नये. तिला जो कोणी मदत करेल त्यानं हे घर सोडून जावं. मी ईशासाठी एक स्थळ पाहिलं आहे. माझ्या मित्राचा मुलग आहे. तो हुशार आहे.मी त्याला बोलवून घेतो. ईशाचं लग्न त्याच्यासोबतच होणार.' यावर ईशा 'नाही नाही' , असं ओरडते. 'दोन दिवसाच्या आत ईशाचं लग्न नाही लावून दिलं, तर नावाचा अनिरुद्ध नाही.' असं अनिरुद्ध म्हणतो.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ईशाला कोंडणं चुकीचच आहे.पण एवढे सगळे नुसते बघत बसले आहेत, हे पण चुक आहे . अभी ,यशमध्ये का पडले नाही आणि त्यांनी अनिरुद्धला धरुन ईशाला सोडवले.का ती अनघा ,संजना फक्त तोंड चालवत होत्या त्यापेक्षा कृती महत्वाची होती. ती ईशा तरी काय लग्न लग्न करत बसली नुसती. या प्रसंगातून काय दाखवले बरं.अन एवढ करुनही ईशाचं आईला पाण्यात पहाणं काही कमी होत नाही.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'बंद करा आता ही सीरिअल'

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

'आई कुठे काय करते' या मालिकेत  मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. आता ईशा आणि अनिशचं लग्न होणार की नाही? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aai Kuthe Kay Karte: ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी; ईशा 35 हजाराचा घागरा घेणार? 'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget