एक्स्प्लोर

Sushmita-Rohman Patch Up : सुष्मिता सेन-रोहमन शॉलचं पॅचअप? सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहते खुश!

Sushmita-Rohman : सुष्मिता सेन नुकतीच एक्स बॉयफ्रेंड-मॉडेल रोहमन शॉलसोबत दिसली होती. यादरम्यान पापाराझींनी दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केले.

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गेली काही वर्ष ती स्वत:पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला (Rohman Shawl) डेट करत होती. पण, अलीकडेच दोघांनी आपले ब्रेकअप झाल्याची जाहीर घोषणा केली. पण, ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले, त्यानंतर अशा बातम्या पसरू लागल्या की, त्यांचे पुन्हा पॅचअप झाले आहे.

सुष्मिता सेन नुकतीच एक्स बॉयफ्रेंड आणि मॉडेल रोहमन शॉलसोबत दिसली होती. यादरम्यान पापाराझींनी दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केले. दोघेही कुठूनतरी येताना आणि एकमेकांसोबत गाडीत बसताना दिसले. इतकेच नाही तर, रोहमन सुष्मिता सेनला तिथे उपस्थित असलेल्या गर्दीपासून वाचवतानाही दिसला. यावेळी दोघेही आउटफिटमध्ये स्पॉट झाले होते. सुष्मिताने डेनिम शर्ट परिधान केले होते, तर रोहमनही मॅचिंग कलरच्या शर्टमध्ये दिसला.

पाहा व्हिडीओ :

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने यादरम्यानचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुष्मिता आणि रोहमन एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहेत आणि मग तिथला जमाव त्यांना घेरतो. अशा परिस्थितीत रोहमन दोन्ही हातांनी सुष्मिताभोवती सुरक्षाकडं तयार करतो. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सगळ्यांनाच गोंधळात टाकत आहे. व्हिडीओवर कमेंट करत लोक दोघांच्या पॅचअपवर प्रश्न विचारत आहेत. ब्रेकअपनंतरही रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन अनेकदा एकत्र दिसले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केली ब्रेकअप पोस्ट

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अचानक सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर करून तिच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. तर, रोहमनने देखील याला दुजोरा दिला होता. मात्र, आता त्यांना एकत्र पाहून त्यांचे चाहते खुश झाले आहे.   

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर

व्हिडीओ

Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Embed widget