एक्स्प्लोर

RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

RRR Promotion : एस. एस. राजामौली सध्या आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 25 मार्चला प्रदर्शित होणार आहे. आमिर खानही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

RRR Promotions : एस. एस. राजामौली दिग्दर्शित अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'आरआरआर' (RRR) चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट 25 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच स्टारकास्टकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआरमध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रविवारी आमिर खानने RRR च्या स्टारकास्टसोबत दिल्लीत चित्रपटाचे प्रमोशन केले. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी आमिर खानला गाण्याची हुक स्टेप शिकवली.

आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे गेल्या वर्षी रिलीज झाल्यापासून खूप व्हायरल झाले होते. अनेकांनी या गाण्याच्या हुक स्टेपची कॉपी करून व्हिडीओ बनवले आहेत. आता आमिर खाननेही या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये आमिर खान जूनियर एनटीआरचा खांदा धरून स्टेप करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा त्याला ते नीट जमत नाही तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडून ते होणार नाही. आलिया भट्ट आमिरला प्रोत्साहन देते आणि म्हणते की हे खूप सोपे आहे. मी पण हे शिकली आहे. त्यानंतर आमिर खान राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत हूक स्टेप करतो.

'आरआरआर' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. हा चित्रपट 336 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटात अजय देवगण कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट अखेर 25 मार्चला प्रदर्शित होत आहे. कोरोनामुळे हा चित्रपट अनेकदा पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि अनेक गाणी रिलीज झाली आहेत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget