एक्स्प्लोर

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

Baba Vanga Prediction : या आठवड्यात अनेक शुभ योग निर्माण होणार आहे. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, लवकरच ऑगस्ट (August 2026) महिन्याचा तिसरा आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 17 ते 23 ऑगस्ट असा ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊन वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अचानक एखादा आर्थिक लाभ किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी चांगली बचत करता येईल.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मविश्वास आणि यश घेऊन येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या बाजूने पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मान-सन्मान वाढू शकतो.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क किंवा एखादी फायदेशीर डील मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तींकडूनही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहकार्य मिळेल.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकतो. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर अपेक्षित यश मिळवता येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 12 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
12 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या गणरायाला घरी आणताना वस्त्रानेच झाकून का आणतात? गणपती घरी आणताना 'हे' नियम पाळाच...
लाडक्या गणरायाला घरी आणताना वस्त्रानेच झाकून का आणतात? गणपती घरी आणताना 'हे' नियम पाळाच...
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना धनलाभाचे संकेत, सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणार; पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींना धनलाभाचे संकेत, सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणार; पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Budh Gochar 2026 : 26 सप्टेंबरची तारीख लक्षात ठेवा! बुधाच्या संक्रमणाने 4 राशींचा राजयोगाचा काळ होणार सुरु, बॅंक बॅलेन्स वाढणार दुप्पट
26 सप्टेंबरची तारीख लक्षात ठेवा! बुधाच्या संक्रमणाने 4 राशींचा राजयोगाचा काळ होणार सुरु, बॅंक बॅलेन्स वाढणार दुप्पट
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Share Market Crash : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
Embed widget