एक्स्प्लोर

रियाच्या उत्तरांनी CBI समाधानी नाही, आजही होऊ शकते चौकशी

सीबीआयनं काल, शुक्रवारी रिया चक्रवर्तीची तब्बल दहा तास चौकशी केली. तब्बल दहा तासाच्या चौकशीनंतर रिया घरी परतलीआज देखील रियाला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

मुंबई: सीबीआयनं काल, शुक्रवारी रिया चक्रवर्तीची तब्बल दहा तास चौकशी केली. तब्बल दहा तासाच्या चौकशीनंतर अखेर रिया आणि तिचा भाऊ शौविक घरी परतले. मात्र, घरी परतताना हे दोघे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे काही तक्रार करून अखेर ते दोघे घरी गेले.

आज देखील रियाला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. चौकशीची वेळ अजून निश्चित झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रियाकडून मिळालेल्या उत्तरांनी समाधानी नाही.

8 ते 13 जून दरम्यान काय घडलं याची मला माहिती नाही- रिया

सीबीआयच्या कालच्या चौकशीत रियानं तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.  रियानं म्हटलं की, 8 ते 13 जून दरम्यान काय घडलं याची मला माहिती नाही. सुशांत सिंह राजपूत डिप्रेशन मध्ये होता. याबाबत डॉक्टर्स माहिती देतील असं तिनं सांगितलं.

डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून सांताक्रूझ पोलिस ठाण्यात पोहोचली रिया सीबीआय चौकशीनंतर रिया आपल्या घरी न जाता सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गेली.   डीआरडीओ गेस्ट हाऊसमधून घरी जात असताना रियानं आपली गाडी पोलिस स्टेशनकडे वळवली. तिथं रियाने पोलिस सुरक्षेची मागणी केली. नंतर ती पोलिस सुरक्षेत आपल्या घरी पोहोचली.

सुशांतच्या वडिलांचे आरोप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी दररोज नवनवे खुलासे केले जात आहेत. या प्रकणात अनेक लोकांवर संशयाची सुई रोखली जात आहे. अशातच या प्रकरणाला आता एक आणखी नवं वळणं मिळालं आहे. आता या प्रकरणातील ड्रग अँगलही समोर आला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुख्य दोषी मानलं जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियावर आरोप लावलाय की, ' रियाने सुशांतचे पैसे फक्त स्वतःसाठीच खर्च केलेले नाहीत. तर तिने आपल्या कुटुंबियांनाही खर्चासाठी सुशांतचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. तसेच रियानेचे माझ्या मुलाचा खून केलाय, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.

संबंधित बातम्या 

SSR Case | रिया... ड्रग्स... आणि अंडरवर्ल्ड; केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो टीम मुंबईत दाखल

सुशांतकडून 10 कोटी रुपये कसे मिळाले? ईडीने जया साहाला विचारले प्रश्न

'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप

SSR Case | ड्रग डीलरच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती; जुन्या व्हॉट्सअॅप चॅटवरून ईडीचा खुलासा

SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता? 

SSR Case | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयची कसून चौकशी; रिया चक्रवर्तीला विचारले जाणार 'हे' प्रश्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget