एक्स्प्लोर

गरोदर असल्याचं कळण्यापूर्वीच पंकज कपूर यांनी सोडलेली शाहिद कपूरच्या आईची साथ

शाहिद जन्माला आल्यानंतर त्याची जबाबजारी सांभाळण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या आईसाठी सोपा नव्हता.

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर हा कायमच त्याच्या कामासोबतच कुटुंबालाही प्राधान्य देताना दिसतो. आई, भाऊ, पत्नी आणि मुलांना पुरेसा वेळ देणारा हा अभिनेता या कारणामुळंही चाहत्यांची मनं जिंकतो. शाहिद आणि त्याच्या आईचं खास नातं. पण, शाहिद जन्माला आल्यानंतर त्याची जबाबजारी सांभाळण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या आईसाठी सोपा नव्हता. पतीच्या निर्णय़ाखातर त्यांनी दु:खही आपलंसं केलं होतं. 

नीलिमा अझीम यांनी पंकज कपूर यांच्यासोबतच्या नात्यातून वेगळं होण्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला.  शाहिद कपूरच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. वयाच्या 21 व्या वर्षी नीलिमा अझीम यांना मातृत्त्वाची चाहूल लागली होती. नीलिमा यांना दिवस गेल्याचं माहिती होण्याच्याच पूर्वी पंकज कपूर यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात नशीब आजमाजवण्यासाठी मुंबई गाठली होती. शाहिदच्या जन्मानंतर आपल्या पालकांनीच त्याच्या संगोपनात मोलाची मदत केली होती, ही बाबही त्यांनी सर्वांसमोर आणली. 

Mother's Day 2021 : नवजात बालकांच्या साथीनं 'या' सेलिब्रिटी साजरा करत आहेत 'मदर्स डे' 

आई-वडिल विभक्त होण्याचं कळताच शाहिदची काय प्रतिक्रिया होती, याबाबत सांगताना त्यांनी म्हटलं, 'तो अगदीच लहान होता. तो साडेतीन वर्षांचा होता. दिल्लीत त्याचा जन्म झाला. जेव्हा पंकजनं मला फार आधीच त्याच्या करिअरच्या निर्णयामुळे एकटं सोडून मुंबई गाठली होती आणि मी आईवडिलांसोबत राहत होते'. आम्हाला मी गरोदर असल्याचं कळण्यापूर्वीच पंकज कपूर यांनी मुंबई गाठल्याचं ही त्या म्हणाल्या. पतीनं करिअरसाठी घेतलेल्या निर्णयात आपण त्यांना साथ दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

गरोदर काळात आपल्या पालकांनी आणि भावानं काळजी घेतली होती, किंबहुना शाहिदच्या जन्मानंतरही आपण पालकांच्याच घरी होतो असं म्हणत पंकज आणि माझं एकत्र असं घर कधीच नव्हतं, शाहिद आमच्यासोबतच दिल्लीत राहत होता, अशा शब्दांत त्यांनी गतकाळातील दिवस सर्वांसमोर आणले.  

महत्त्वाच्या बातम्या

Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
Aniket Saraf on Ashok Saraf: कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO
कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Embed widget