एक्स्प्लोर

Marathi Actress : 'चंद्रकांत कुलकर्णीमुळेच इंडस्ट्रीत गटबाजी आली', ज्येष्ठ अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Savita Malpekar : ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Savita Malpekar :  ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी सिनेसृष्टीतल्या अनेक मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टर काशिनाथ घाणेकर सिनेमावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी दिवगंत अभिनेत्री रंजना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) यांच्यावरही सविता मालपेकरांनी गंभीर आरोप केलेत. 

मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या गटबाजीवर कलाकार नेहमीच व्यक्त होत असतात. कलाकारांकडून होणाऱ्या गटबाजीवर अनेक कलाकारांवर आणि पर्यायाने त्यांच्या कामावर परिणाम होत असल्याचा आरोप कलाकार वारंवार करतात. पण ही गटबाजीच चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप सविता मालपेकर यांनी केलाय. 

सविता मालपेकर यांनी काय म्हटलं?

कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविता मालपेकर यांनी हा आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, सगळ्या पहिलं ग्रुपिझम इंडस्ट्रीमध्ये चंद्रकांत कुलकर्णीने आणलं. मी नावं घेऊन बोलेन, मी काही घाबरत नाही कुणाला. मला काय घेणं देणं आहे. सविता मालपेकरांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टीमध्ये नव्या वादांना तोंड फुटणार नाही हे पाहणं गरजेचं ठरेल. 

काशिनाथ घाणेकर सिनेमावर व्यक्त केली तीव्र नाराजी

सविता मालपेकरांनी काशिना घाणेकर सिनेमावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की, मला तो सिनेमा पाहायचा नव्हता. पण मी एका ठिकाणी परीक्षण होते म्हणून मला तो बघायला लागला. तेव्हा मी अभिजीत देशपांडेंना म्हटलंही, हे अजिबात आवडलं नाहीये, फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट तर त्यावेळी रस्त्यावर बसून कोणी दारु प्यायचे नाहीत. डॉक्टर शौकिन होते, पण ते त्यांच्याच ऑरोमध्ये असायचे. मी जितकं काम केलं आहे त्यांच्यासोबत, मी जितकं त्यांना ओळखते मला कधीच तो अनुभव आला नाही.         

रंजनाने माझी रिप्लेसमेंट केली - सविता मालपेकर

रंजना यांच्यावर आरोप करताना सविता मालपेकरांनी म्हटलं की, मला माझ्या सिनेमासाठी सायनिंग अमाऊंटही मिळाली होती. बरं मला नाचता येतं की नाही, हे सगळं पाहिलं होतं. फायनल झालं होतं. ब्लाऊजही शिवून झाले होते. फक्त साड्या राहिल्या होत्या. मला फोन येत नाही अजून म्हणून मी फोन केला. तेव्हा मला कळालं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाटीयाला आणलं होतं.ही रिप्लेसमेंट रंजनाने केली होती. त्यावेळी ती हे करायची. 

ही बातमी वाचा : 

Savita Malpekar : 'सायनिंग अमाऊंटही मिळाली होती, पण रंजनामुळे सिनेमातून काढून टाकलं'; सविता मालपेकरांचे दिग्गज अभिनेत्रीवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget