एक्स्प्लोर

Savita Malpekar : 'सायनिंग अमाऊंटही मिळाली होती, पण रंजनामुळे सिनेमातून काढून टाकलं'; सविता मालपेकरांचे दिग्गज अभिनेत्रीवर गंभीर आरोप

Savita Malpekar : रंजनामुळे सविता मालपेकर यांना सिनेमातून काढून टाकलं असल्याचं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे.

Savita Malpekar :  मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून रंजना (Ranjana Deshmukh) यांचं नाव कायमच घेतलं जात. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ रंजना या नावाने गाजला आहे, याची आठवण आजही केली जाते. पण कलासृष्टी म्हटलं की, कलाकारांमध्ये स्पर्धा ही येतेच. असंच रंजना यांच्या काळातही व्हायचं. त्याचविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar ) यांनी रंजना यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. 

नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रंजनामुळे मला सिनेमातून काढून टाकलं असल्याचं सविता मालपेकरांनी म्हटलं. सविता मालपेकर आणि रंजना या केवळ एकाच सिनेमात एकत्र दिसल्या आहेत. पण त्यानंतर कधीच एकत्र काम का केलं नाही? या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी तो किस्सा सांगितला आहे. 

मला सायनिंग अमाऊंटही मिळाली होती - सविता मालपेकर

तो सिनेमा भुजबळ साहेबांचा पहिला सिनेमा होता. त्यावेळी ते महापौर होते. कुलदीप पवार आणि भारतमाताचे विनायक सरस्वते त्या सिनेमात होते. माझं त्या सिनेमाच नक्की झालं कुलदीपच्या अपोझिट मी आणि रंजना-अशोक. कुलदीप मला  भारतमाताला सरस्वतेंकडे घेऊन गेला, तिथेच भुजबळ साहेबांचे सेक्रेटरी वैगरे आले, सायनिंग अमाऊंट वैगरे दिली. तेव्हा 3 हजार रुपये सायनिंग अमाऊंट मला मिळाली होती. मी खूश होते, सिनेमात काम करायला मिळणार होतं, सेकंड लीड होती. त्यातच त्याचं शुटींग राजापूरच्या इथे लांजा गाव होतं तिथे होतं,त्यामुळे मी आणखीनच खूश होते. 

'ही रिप्लेसमेंट रंजनाने केली होती'

पुढे त्यांनी म्हटलं की, बरं मला नाचता येतं की नाही, हे सगळं पाहिलं होतं. फायनल झालं होतं. ब्लाऊजही शिवून झाले होते. फक्त साड्या राहिल्या होत्या. मला फोन येत नाही अजून म्हणून मी फोन केला. तेव्हा मला कळालं की माझा रोल जाऊन त्या ठिकाणी कामिनी भाटीयाला आणलं होतं.ही रिप्लेसमेंट रंजनाने केली होती. त्यावेळी ती हे करायची. आता असं बोलू नये पण त्यावेळी ती बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी करायची. कदाचित तिला काही वेगळं वाटलं असेल. मला शेवटपर्यंत त्या सिनेमातून रिप्लेस करण्याचं कारण नव्हतं.                

ही बातमी वाचा :  

'डॉक्टर असे कधीच नव्हते,अत्यंत चुकीच्या गोष्टी दाखवल्यात', 'डॉक्टर काशिनाथ घाणेकर' सिनेमावर ज्येष्ठ अभिनेत्रीने व्यक्त केली तीव्र नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget