एक्स्प्लोर

Sara Kahi Tichyasathi : नीरजच्या अपहरणाचं सत्य रघुनाथ खोतांना कळलं? खोतांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार? 'सारं काही तिच्यासाठी' मालिका रंजक वळणावर

Sara Kahi Tichyasathi : सारं काही तिच्यासाठी ही मालिका सध्या रंजक वळणावर असून या मालिकेत आता एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

Sara Kahi Tichyasathi : 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेत सुरुवातीपासून बऱ्याच रंजक गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यातच या गोष्टीचा आशय देखील शहर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस देखील ही मालिका उतरतेय. सध्या या मालिकेत बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहे. 

नीरज आणि निशीला प्रेमाची जाणीव झाल्यानंतर अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. रघुनाथ खोतांनी दिलेलं चॅलेंज नीरजने स्विकारलं. पडेल ते काम नीरज करत होता. पण अचानक नीरज गायब झाला आणि पोलिसांनी रघुनाथ खोतांना चौकशीसाठी बोलावलं. त्यामुळे गावात पुन्हा एकदा खोतांची अब्रू पणाला लागली. 

रघुनाथ खोतांना नीरज सत्य कळलं?

नीरजचं किडनॅपिंग झालं होतं, हे नीरजने रघुनाथ खोतांपासून लपवलं आहे. कारण त्याला अशी भीती आहे की, यामुळे पुन्हा एकदा खोतांचा विश्वास तो गमावू शकतो. जर गावात हे सत्य कळलं तर सगळ्यांचा थेट संशय हा रघुनाथ खोतांवर जाईल. म्हणून नीरजने त्याचं हे सत्य लपवलं आहे. पण या सगळ्यामध्ये उमा रघुनाथरावांजवळ नीरज काहीतरी लपवत असल्याचं भीती आणि काळजी व्यक्त करते. त्यावर रघुनाथरावर प्रचंड चिडतात. यादरम्यान रघुनाथरावांना नीरजचं एक सत्य कळतं. आता ते सत्य नेमकं काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

निशी आणि नीरजच्या नात्याला कोणतं वळण मिळणार? 

जेव्हा निशीने नीरजला तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हापासून खोतांनी नीरजचा तिरस्कार करण्यास सुरुवात केली. पण त्याचं मन जिंकण्यासाठी नीरज खोतांच्या घरी राहून कोणतंही काम करण्याची तयारी दाखवतो. पण समोर येणाऱ्या अनेक अडणींमुळे नीरज खोतांच्या मनातून उतरत चालल्याचं पाहायला मिळतं. तसेच आता नीरजच्या किडनॅपिंगचं सत्य जर खोतांना समजलं तर नीरज आणि निशी यांच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यामुळे खोतांच्या घरात कोणतं नवं वादळ येणार की नव्या गाठी बांधल्या जाणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. यासाठी सारं काही तिच्यासाठी ही मालिका तुम्ही संध्याकाळी 8.30 वाजता झी मराठीवर पाहा. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

 

महत्त्वाच्या बातम्या

The Pyramid Scheme Review | TVFची भन्नाट सिरीज; झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या लोकांची वास्तववादी गोष्ट
TVFची भन्नाट सिरीज; झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या लोकांची वास्तववादी गोष्ट
OTT वर धुमाकूळ घालतेय 6 भागांची जबरदस्त सिरीज; IMDb वर 8.8 रेटिंग, अवघ्या 3 दिवसात ट्रेंडीग
OTT वर धुमाकूळ घालतेय 6 भागांची जबरदस्त सिरीज; IMDb वर 8.8 रेटिंग, अवघ्या 3 दिवसात ट्रेंडीग
Janhavi Kapoor Peddi: 'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
Jai Jai Swami Samarth: स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून समोर येणार गंगा; गोवर्धनच्या पापांचा होणार हिशोब
स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून समोर येणार गंगा; गोवर्धनच्या पापांचा होणार हिशोब

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget