एक्स्प्लोर

ठरलं! सलमानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या टिझरची तारीख ठरली, 'या' खास तारखेला भाईजानच्या चाहत्यांना पर्वणी

बॉलिवुडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या रिझर रिलीजची टेड समोर आली आहे.

Sikandar Teaser Release Date Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाची प्रत्येकजण वाट पाहतो. सलमान खानचा चित्रपट आल्यावर चित्रपटगृहांत सिनेरसिकांची झुंबड उडते. दरम्यान, आता सलमान खानच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सलमान खानच्या सिकंदर या आगामीच चित्रपटाचे टिझर लॉन्च होणार आहे. सिकंदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टिझर रिलिजसाठीची तारीख जाहीर केली आहे.

'सिकंदर' चित्रपटेच टिझर नेमके कधी रिलीज होणार? 

साजिद नाडियाडवाला यांनी सिकंदर या चित्रपटाची निर्मिती केली ए.आर. मुरुगाडॉस  यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेत्री काजल अग्रवाल हे स्टार्स प्रमुख भूमिकेत दिसतील. येत्या 27 डिसेंबर 2024 रोजी सलमान खानचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाचे औचित्य साधून सिकंदर या चित्रपटाचा टिझर रिलीज केला जाईल. म्हणजेच सलमान खानच्या वाढदिवशीच सिकंदर या चित्रपटात नेमकं काय असेल, हे सर्वांना समजणार आहे.  

सलमान खान हा बॉलिवुडचा मोठा अभिनेता आहे. त्याला सोशल मीडियावर कोट्यवधी लोक फॉलो करतात. त्याच्या चित्रपटाची लाखो सिनेरसिक आतुरतेने वाट पाहात असतात. असे असताना सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाचा टिझर पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सलमान खानच्या चाहत्यांसाठी हा टिझर म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. 
 
पिंकविला या सिनेमाविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार सलमान खानच्या वाढदिवशीच सिकंदर या चित्रपटाचे फस्ट लुक पोस्टरही लॉन्च केले जाईल. सिकंदर या चित्रपटाच्या टिझरचे सध्या एडिटिंगचे काम चालू आहे.  

सिकंदर हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार? 

 सलमान खानचा हा चित्रपट  आगामी वर्षात म्हणजेच 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना ही अभिनेत्री प्रमुख नायिकेच्या भूमिकेत असेल. रश्मिकाचा पुष्पा-2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने क
माईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. असे असताना रश्मिकाचा सिकंदर हा चित्रपट नेमकी काय जादू करणार हे पाहावं लागणार आहे. 

हेही वाचा :

महागडी कार, आलीशान घर, 4 शहरांत करोडोची प्रॉपर्टी, 'पुष्पा'च्या 'श्रीवल्ली'ची संपत्ती पाहून थक्क व्हाल!

महिन्याला 5000 कमवायचा, ॲक्टिंग माहीतही नव्हती, आज बॉलिवुडचा किंग, वाचा 'हा' फाईट मास्टर हिरो कसा झाला?

आमीर खानने केलेलं असं घाणेरडं काम, ज्याचा जुही चावलाला आला होता भयंकर राग, दिलं होतं शूटिंग सोडून!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP MajhaCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaMurlidhar Mohol On Pune Police : पोलीस योग्य कारवाई करतायत : मुरलीधर मोहोळVijay Wadettiwar On Narendra Maharaj : विजय वडेट्टीवारांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget