एक्स्प्लोर

Salaar OTT Release : प्रभासचा सालार 20 जानेवारीपासून ओटीटीवर पाहाता येणार, नेटफ्लिक्सने शेअर केली पोस्ट

Salaar OTT Release : प्रभासचा सालार (Salaar) आणि शारुखचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) एकाच वेळी प्रदर्शित झाले. मात्र, सालारने डंकीला मागे टाकत मोठी कमाई केली. भारतात सालारने 475.1 कोटी रुपयांची कमाई केली.

Salaar OTT Release : प्रभासचा सालार (Salaar) आणि शारुखचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) एकाच वेळी प्रदर्शित झाले. मात्र, सालारने डंकीला मागे टाकत मोठी कमाई केली. भारतात सालारने 475.1 कोटी रुपयांची कमाई केली. तर चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा 600 कोटींच्या पार गेलाय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सालार या सिनेमाबाबत प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, सालार ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार? याबाबत उत्सुकता होती. अखेर नेटफ्लिक्सने (NETFLIX) सालारची रिलीज डेट जाहिर केली आहे. नेटफ्लिक्सने (Salaar OTT Release) सालार बाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून रिलीज डेट सांगण्यात आली आहे.

20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित (Salaar OTT Release)

प्रभासची मुख्य भूमिका असलेला सालार हा सिनेमा 20 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  नेटफ्लिक्स इंडियाने सालारचे राईट्स 100 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान आता नेटफ्लिक्सनेच रिलीज डेट (Salaar OTT Release) सांगितल्यामुळे सालारचा ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग सोपा झालाय. 

नेटफ्लिक्सने इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "सालार 20 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा 4 भाषांमध्ये आपल्याला सालार पाहाता येणार आहे." नेटफ्लिक्सच्या या पोस्टमुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. कारण सालार नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असला तरीही तो हिंदी भाषेत नसेल.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

सालारची जगभरात एकूण 725 कोटींची कमाई (Salaar OTT Release)

सालारने जगभरातील प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. सालारने जगभरात 725 कोटी रुपयांचे तगडे कलेक्शन केले आहे. शिवाय अजूनही सिनेमागृहात सालारला तुफान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच सालारची टीम बंगळुरुमध्ये दिग्दर्शक, प्रशांत नील आणि टीमने सक्सेस पार्टी सुरु केली. दिग्दशर्कासह सालारच्या संपूर्ण टीम हा आनंद सेलिब्रेट केलाय. यामध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रृती हसन हे देखील सहभागी झाले होते. सालार शिवाय कल्की 2898 एडी बाबतही प्रभास चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Animal Movie on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅनिमल पाहाता येणारच नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने टी सिरीज आणि नेटफ्लिक्सला बजावला समन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Supreme Court on EVM : डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, 2025 मध्ये सोनं  10000 रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार
सोने चांदीच्या दरात पुन्हा उसळी, दीड महिन्यात सोनं 10 हजार रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी किती पैसे लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सLadka Bhau Yojana Sangli : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची मागणी काय? सांगलीत मेळवाAaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
कुणापुढे झुकत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंची दिल्लीत थेट राहुल गांधींसमोर हुजरेगिरी; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल; म्हणाल्या, आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!
Supreme Court on EVM : डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
डेटा डिलीट करु नका, रिलोडही करू नका; सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवर निवडणूक आयोगाला कोणकोणते आदेश दिले? बर्न मेमरी म्हणजे काय??
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल
Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, 2025 मध्ये सोनं  10000 रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार
सोने चांदीच्या दरात पुन्हा उसळी, दीड महिन्यात सोनं 10 हजार रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी किती पैसे लागणार?
Sunita Williams : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीला मुहूर्त अखेर मिळाला, पण धोका कायम; चालायला विसरल्या, आठवण्यास किती महिने लागणार?
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीला मुहूर्त अखेर मिळाला, पण धोका कायम; चालायला विसरल्या, आठवण्यास किती महिने लागणार?
Amol Mitkari : राहुल सोलापूरकरांना दिलेली क्लीन चीट देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच; अमोल मिटकरी पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले
राहुल सोलापूरकरांना दिलेली क्लीन चीट देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखीच; अमोल मिटकरी पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज!
एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज!
Nashik News : नाशिकच्या महिलेने भोंदूबाबाला इंगा दाखवला, कन्झ्युमर कोर्टात खेचून नुकसान भरपाई मिळवली
नाशिकच्या महिलेने भोंदूबाबाला इंगा दाखवला, कन्झ्युमर कोर्टात खेचून नुकसान भरपाई मिळवली
Embed widget