एक्स्प्लोर

Ravi Kishan : रवी किशन यांच्याविरोधात कथित मुलीने दाखल केली कोर्टात याचिका, DNA चाचणीसोबत केल्या 'या' 5 मागण्या

Ravi Kishan : अभिनेते रवी किशन यांच्या कथित मुलीने त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिने DNA चाचणीसह आणखी काही मागण्या केल्या आहेत.

Ravi Kishan : काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने भाजप (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर काही गंभीर आरोप केले. तसेच ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा देखील या महिलेने केला आहे. त्याचसोबत अभिनेत्री शिनोवा ही त्यांची मुलगी असल्याचा देखील दावा यावेळी या महिलेने केला आहे. त्यानंतर रवी किशन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आता शिनोवाने कोर्टात देखील रवी किशन यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. 

शिनोवाने कथितरित्या मुंबईच्या कोर्टात दिवाणी खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर तिने यामध्ये DNA चाचणी करण्याची देखील मागणी केली आहे. त्याचप्रमाणे तिने कोर्टात याचिका दाखल करत तिला अधिकृतरित्या रवी किशन यांच्या मुलगी म्हणून स्वीकारण्यात यावं अशी देखील मागणी केली आहे. अपर्णा ठाकूर आणि शिनोवाने काही दिवसांपूर्वी रवी किशन यांना कोर्टात खेचण्याची देखील भाषा केली होती. त्यानंतर आता शिनोवाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

शिनोवाने याचिकेत कोणत्या मागण्या केल्यात?

शिनोवाने या याचिकेत ती रवी किशन यांची बायोलॉजिकल मुलगी असल्याचं घोषित करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला नाही याची खात्री करण्यासाठी, न्यायालयाने देखील एक आदेश (आदेश) जारी केला पाहिजे.याशिवाय, त्यांनी अपर्णा सोनी उर्फ ​​अपर्णा ठाकूर आणि इतरांविरुद्ध यूपीमध्ये दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे शिनोवाने DNA चाचणी करण्याची देखील मागणी यामध्ये केली आहे. 

रवी किशन यांच्या पत्नीने दाखल केली तक्रार

रवी किशनची पत्नी प्रीती शुक्ला यांनी चार दिवसांपूर्वी लखनौमधील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 195 (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे), 386 (खंडणी) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर्णा ठाकूर यांनी केलेले सर्व दावे बिनबुडाचे आहेत आणि ती केवळ पैसे उकळण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रीतीने कायदेशीर कारवाई केली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝗦𝗵𝗶𝗻𝗻𝗼𝘃𝗮 (@shinnova_)

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
‘धुरंधर’पेक्षाही तगडा स्पाय थ्रिलर! 1500 कोटी कमवत घातलेला धुमाकूळ, OTT वरचा 'हा' चित्रपट चुकूनही चुकवू नका 
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अवघा दीड बाकी असतानाच सीएम ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक!
Embed widget