एक्स्प्लोर

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2'चा नाद करायचा नाय; 74व्या दिवशीही चालली जादू, 'राजा शिवाजी' अन् 'भूत बंगला'नंही मारला सिक्सर

Dhurandhar 2 Continues Box Office: ओटीटी रिलीजच्या उंबरठ्यावरही 'धुरंधर 2'चा जलवा कायम; 74 व्या दिवशी किती कोटी कमावले?

Dhurandhar 2 box Office Collection: अलिकडेच रणवीर सिंह (Ranveer Singh) विविध  कारणांमुळे चर्चेत आला होता. 'धुरंधर 2: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या  स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमानं 74 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 233 शोजमधून या सिनेमानं 74व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.  आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा 2 दिवसांत म्हणजे 4 जून रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तरीही हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक अजुनही सिनेमागृहात गर्दी करत आहेत.  11 व्या विकेंडमध्ये या सिनेमानं  शानदार कमाई केली आहे

तर, दुसरीकडे अक्षय कुमार अभिनीत 'भूत बंगला' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  7व्या विकेंडमध्ये या सिनेमानं 2.45 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'चांद मेरा दिल', 'पती पत्नी और वो दो' आणि 'द ग्रेट ग्रँड सुपरहिरो' यांसारखे नवीन चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत   असतानाही ही कमाई झाली आहे. 

'धुरंधर 2' या सिनेमानं 74व्या दिवशी किती रुपयांचे कलेक्शन केले? (Dhurandhar 2 total worldwide box office collection)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,   19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या  'धुरंधर 2' या सिनेमानं 74व्या दिवशी केवळ 233 शोजमधून 20 लाख रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.   ही रक्कम जरी कमी वाटत असली तरी, 11व्या विकेंडपर्यंत पोहोचूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे एका जादूई कामगिरीपेक्षा कमी नाही.   225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने आतापर्यंत देशात  1,374.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले असून, 1,148.70 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

तर, परदेशात या सिनेमानं 438 कोटी रुपयांची कमाई केली असून, त्याची जगभरातील एकूण कमाई 1,812.75 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.  तर,  'राजा शिवाजी' हा सिनेमा रिलीज होऊन एक महिना उलटला असून, अजूनही या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही.  हा सिनेमा भारत आणि जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला.  31 दिवसांत 'राजा शिवाजी' या सिनेमानं मराठी आणि हिंदी व्हर्जन मिळून एकूण 95.17 कोटी रुपये कमावले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, सोमवारी 'दृश्यम 3'नं किती कोटी कमावले? 100 कोटींचा टप्पा ओलांडणार?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Advertisement

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget