एक्स्प्लोर

Ram Charan : RRR च्या यशानंतर राम चरणकडून क्रू मेंबर्सला सरप्राइज; वाटली सोन्याची नाणी

आरआरआर (RRR) या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता राम चरण  (Ram Charan) यानं त्याच्या क्रू मेंबर्सला सरप्राइज दिलं आहे. 

Ram Charan : प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली  (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता राम चरण  (Ram Charan) यानं त्याच्या क्रू मेंबर्सला सरप्राइज दिलं आहे. 

आरआरआरच्या क्रू मेंबर्सच्या 35 लोकांच्या यूनिटला राम चरणनं सोन्याची नाणी गिफ्ट केली आहे. या नाण्यावर एका बाजूला राम चरण लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आरआरआर चित्रपटाचं साइन आहे. तसेच राम चरणनं चित्रपटाच्या क्रू मेंबरला त्याच्या हैद्राबादमधील घरी ब्रेकफास्टसाठी देखील बोलवलं. त्याने मिठाई आणि जवळपास 11.6 ग्राम सोन्याचे नाणं प्रत्येक क्रू मेंबरला दिलं. या एका सोन्याच्या नाण्याची किंमत 55,000 ते 60,000 रूपये आहे. आरआरआरनं बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत 819  कोटींची कमाई केली आहे.  हा सिनेमा तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

View this post on Instagram
 
A post shared by Fifafooz (@fifafoozofficial)

 आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 400 कोटींची कमाई करून या चित्रपटानं बाहुबली-2 या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 73.92 कोटींची कमाई केली होती. राम चरणसोबतच या चित्रपटामध्ये  आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळलीAjit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
Embed widget