एक्स्प्लोर

Rajesh Khanna : गर्लफ्रेंडला सोडून राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत थाटला संसार; मुमताज यांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्यासोबत लग्न केल्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे जाणून घेऊयात....

Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ओळख असणारे अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna)यांचा आज स्मृतीदिन. राजेश खन्ना हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत होते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे आहे. त्यांनी 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आखिरी खत' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले.  राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांच्यासोबत काम केलं. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. लग्नानंतर मुमताज अमेरिकेला गेल्या. त्यानंतर त्यांच्या आठवणीने राजेश खन्ना भावूक झाले होते. राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्यासोबत लग्न केल्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे जाणून घेऊयात....

मुमताज यांनी दिली अशी रिअॅक्शन 
डिंपल कपाडिया यांच्यासोबत  लग्न करण्यापूर्वी राजेश खन्ना अंजू महेंद्रू यांच्यासोबत 10 वर्षे ते सिरीयस रिलीलेशनशिपमध्ये होते. मुमताज यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्हाला सर्वांना वाटत होते की राजेश खन्ना हे त्यांची गर्लफ्रेंड अंजू महेंद्रूसोबत लग्न करतील, दोघेही सिरीयस रिलीलेशनशिपमध्ये होते. मात्र, राजेश खन्ना यांनी डिंपलसोबत लग्न केल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही सर्वांनाच धक्का बसला.'

अंजू महेंद्रू आणि राजेश खन्ना यांचे नाते

राजेश खन्ना यांना अंजू महेंद्रू यांच्यासोबत लग्न करायचे होते. अंजू यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद करावे आणि घरी आरामात राहावे अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती. पण अंजू या त्यांच्या करिअरबाबत खूपच सिरीयस होत्या. तेव्हा अंजू आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटर गॅरी सोबर्स यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, अंजू यांना चिडवण्यासाठी राजेश खन्ना यांना त्यांच्या घरासमोरून वरात देखील काढली होती. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget