एक्स्प्लोर

कुणी म्हणतं, आलिया... कुणी म्हणतं प्रिती झिंटा; आता तुम्हीच ठरवा कुणासारखी दिसते 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री

Preity Zinta Doppelganger Lives In Pakistan: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर तिच्या लूकसाठी ओळखली जाते. मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसते. विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे.

Preity Zinta Doppelganger Lives In Pakistan: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) प्रिती झिंटा (Preity Zinta) म्हणजे, लाखो दिलांची धडकन... आजही ही अभिनेत्री अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रिती झिंटानं आपला अभिनय आणि अदाकारीनं अनेकांची मनं जिंकली. 'दिल' चित्रपटापासून तिनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला बेस्ट फीमेल डेब्यू या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रिती झिंटानं 1998 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि आजही ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. प्रिती झिंटा तिच्या गालावरच्या खळीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. पण, ती एकमेव नाही बरं का? जिच्या गालावरच्या खळीवर लाखो तरुण मरतात. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरही डिंपल क्वीन आहे, तिच्याही गालावर खळी पडते. तसेच, अनेकांचा असाही दावा आहे की, हानिया आमिर प्रिती झिंटासारखी दिसते. 

हानिया आमिर हुबेहुब प्रिती झिंटाची कॉपी 

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर तिच्या लूकसाठी ओळखली जाते. मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसते. विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. सध्या भारतात तिचं खूप क्रेझ आहे. मेरे हमसफर, दिल रुबा, मुझे प्यार हुआ था, इश्किया हे तिचे शो लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. हानियाचा नवा शो येत असल्याचं चाहत्यांना कळताच ते तिच्या एपिसोड्सची वाट पाहू लागले आहेत. सध्या भारतात हळूहळू पाकिस्तानी सीरिअल्यचं क्रेझ वाढत आहे. त्यासोबतच पाकिस्तानी अभिनेते आणि अभिनेत्री देखील चर्चेत येत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Hania Aamir 哈尼亚·阿米尔 (@haniaheheofficial)

कोण आहे हानिया आमिर? 

प्रिती झिंटा आणि हानिया आमिरमध्ये बरंच साम्य आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या डिंपल्सपासून तिच्या मेकअपपर्यंत. दोघींचे चेहरे, डोळे आणि भुवया सारख्याच आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. एवढंच काय तर, दोघींचे फेस फिचर्सही मॅच होतात. 

हानिया आमिर ही 27 वर्षीय अभिनेत्री आहे, जी प्रामुख्यानं पाकिस्तानी उर्दू टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम करते. तिचा जन्म रावळपिंडी इथे झाला आणि तिनं फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे शिक्षण घेतलं. 2016 मध्ये, तिनं रोमँटिक कॉमेडी जनानसाठी ऑडिशन दिलं आणि तेव्हापासून ती पाकिस्तानच्या सर्वात टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. हानिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, बनायचं होतं आर्किटेक्ट, नशीबानं बनला बॉलिवूडचा टॉप अॅक्टर अन् महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ'; ओळखलं का कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
Embed widget