एक्स्प्लोर

Israel Strikes Iran: इस्रायलचा इराणवर 'एअर स्ट्राईक', भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम, एअर इंडियाने 20 हून अधिक फ्लाईट्स वळवल्या

Israel Strikes Iran: इस्त्रायल आणि इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Israel Strikes Iran: इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे तसेच इस्त्रायल आणि इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एअर इंडियाच्या 20 हून अधिक फ्लाईट्सना वळवण्यात आले आहे. 

एआय 130 लंडनहून मुंबईकडे येणारी फ्लाईट व्हिएन्नाकडे वळवण्यात आली आहे. तर मुंबईहून लंडनकडे जाणारी एआय 129 फ्लाईट अर्ध्या वाटेतून परत मुंबईकडे माघारी आली आहे. मुंबई-न्यू यॉर्क एआय 119 फ्लाईट देखील परत मुंबईला आणण्यात आली आहे. तर लंडनहून दिल्लीकडे येणारी एआय 2018 फ्लाईट सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे वळवण्यात आली आहे. या तातडीच्या बदलांमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. 

एअर इंडियाच्या या फ्लाईट्स वळवल्या

AI130 – लंडन हीथ्रो – मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले

AI102 – न्यू यॉर्क–दिल्ली – शारजाकडे वळवले

AI116 – न्यू यॉर्क–मुंबई – जेद्दाहकडे वळवले

AI2018 – लंडन हीथ्रो–दिल्ली – मुंबईकडे वळवले

AI129 – मुंबई–लंडन हीथ्रो – मुंबईकडे परत

AI119 – मुंबई–न्यू यॉर्क – मुंबईकडे परत

AI103 – दिल्ली–वॉशिंग्टन – दिल्लीकडे परत

AI106 – नेवार्क–दिल्ली – दिल्लीकडे परत

AI188 – व्हँकुव्हर–दिल्ली – जेद्दाहकडे वळवले

AI101 – दिल्ली–न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले

AI126 – शिकागो–दिल्ली – जेद्दाहकडे वळवले

AI132 – लंडन हीथ्रो–बेंगळुरू – शारजाकडे वळवले

AI2016 – लंडन हीथ्रो–दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले

AI104 – वॉशिंग्टन–दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले

AI190 – टोरांटो–दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले

AI189 – दिल्ली–टोरांटो – दिल्लीकडे परत

इराणमधील 12 हून अधिक लष्करी तळांवर हल्ला

शुक्रवारी पहाटे इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने जोरदार हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून, इस्रायलने लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे बॉम्बवर्षाव केला. इराणी लष्कराचे महत्त्वाचे तळ आणि अण्वस्त्रं असलेली केंद्र इस्रायलच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य ठरली. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठमोठे स्फोट झाले आणि त्याचे आवाज दूरपर्यंत ऐकू आले. इस्रायली लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणमधील 12 हून अधिक लष्करी तळांवर आणि अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक कमांडो जवान आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

मोठी बातमी : इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आण्विक ठिकाणांना केलं टार्गेट; फायटर जेटने हल्ला केल्याची माहिती

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Prakash Mahajan : भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
Embed widget