एक्स्प्लोर
Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचा झकास लूक; फोटो चर्चेत!
'केदारनाथ' (Kedarnath) आणि 'सिम्बा' (Simba) सारख्या सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या सारा अली खानचा मोठा चाहतावर्ग आहे.
सारा अली खान
1/9

अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते.
2/9

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन केलं.
Published at : 12 Jun 2025 12:21 PM (IST)
आणखी पाहा























