एक्स्प्लोर

Payal Rohatgi on Kangana Ranaut : 'तुझ्या कर्माचं फळ...'; धाकड फ्लॉप झाल्यानंतर पायलची कंगनावर टीका

20 मे रोजी धाकड (Dhaakad) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Payal Rohatgi on Kangana Ranaut : बॉलिवूडमधील 'पंगा क्विन' अशी ओळख असणारी अभिनेत्री  कंगना रनौत (Kangana Ranaut)  ही नेहमी चर्चेत असते. तिचा 20 मे रोजी धाकड  (Dhaakad) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवू शकला नाही. कंगनाच्या धकडची आणि कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. भूल भूलैय्या-2 हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण धाकड हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. कंगनाच्या या चित्रपटाला मिळालेल्या या रिस्पॉन्सवर आता पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) रिअॅक्शन दिली आहे. 

पायल ही लॉक-अप या शोमध्ये सहभागी झाली होती. कंगना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती. शो संपल्यानंतर पायलनं कंगनावार निशाणा साधला आहे. पायलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कंगनाची खिल्ली उडवली. 

पायलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पायलनं दोन स्क्रीनशॉर्ट शेअर केला. पोस्टमधील एका स्क्रीनशॉर्टमध्ये धाकड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिसत आहे ज्यामध्ये 50 लाख असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या स्क्रीनशॉर्डमध्ये मुनव्वर फारुकीचा फोटो दिसत आहे. या फोटोला पायलनं कॅप्शन दिलं, 'ही कर्माची फळं आहेत. ज्याला 18 लाख वोट मिळाले त्यानं या चित्रपटाचं प्रमोशन देखील केलं नाही. त्याचे खोटे वोटर्स हा चित्रपट बघायला गेले नाहीत.'

धकड या चित्रपटामध्ये कंगनासोबतच  अभिनेता अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.  सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण  सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget