एक्स्प्लोर

Navra Mazha Navsacha 2 : सर्वांचा लाडका कंडक्टर झाला TC, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील अशोक सराफ यांचा लूक समोर

Navra Mazha Navsacha 2 Release Date : नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील अशोक सराफ यांचा पहिला लूक समोर आला आहे.

Navra Mazha Navsacha 2 Relase Date : मराठी चित्रपटांपैकी एक एव्हरग्रीन चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा चित्रपट. 2004 साली आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावलं होतं. चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी आणि सर्व कलाकारांच्या भूमिका सर्वच बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता तब्बल दोन दशकानंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा 2 रिलीझ होणार आहे. या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाही

नवरा माझा नवसाचा चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली होती. यामुळे चाहते चांगलेच खूश होते. आता या चित्रपटाची नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील अशोक सराफ यांचा पहिला लूक समोर आला आहे. या लूकसोबत उद्या चित्रपटाची तारीखेची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्रेक्षकांचा लाडका कंडक्टर झाला TC

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. पण, यामुळे प्रेक्षकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील पहिला लूक समोर आला असून यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत.

पाहा अशोक सराफ यांचा पहिला लूक 

View this post on Instagram
 
A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांची सोशल मीडियावर पोस्टमध्ये सांगितलं आहे की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात रेल्वे प्रवासातील रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट 20 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावे अन् तेजश्री प्रधानची जोडी धमाल करण्यास सज्ज, हॅशटॅग तदेव लग्नम 'या' दिवशी होणार प्रदर्शित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget