एक्स्प्लोर

Mismatched Season 3 : प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या लव्ह स्टोरीचा पुढचा चॅप्टर, मिसमॅच सीझन 3 कधी येणार? जाणून घ्या...

Mismatched New Season 3 : प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या मिसमॅच वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Mismatched Season 3 Release Date : प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांची रोमँटिक लव्ह स्टोरी असलेली मिसमॅच वेब सीरिज खूपच गाजली. मिसमॅच वेब सीरीजने प्रेक्षकांना वेड लावलं. या वेब सीरिजने तरुणाईच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं. या वेब सीरिजमध्ये नातेसंबंध, स्वप्नांची आणि करिअरच्या गुंतागुंतीची कथा दाखवण्यात आली आहे. ऋषी जुन्या कल्पनांमध्ये गुंतलेला रोमँटिक व्यक्ती आहे, तर डिंपल तिच्या आयुष्यात तिच्या करिअरला प्राधान्य देणारी मुलगी आहे. डिंपल आणि ऋषीची लव्ह स्टोरी प्रेक्षकांनी खूप पसंत केली. या वेब सीरीजचे दोन्ही सीझन प्रचंड गाजले. आता लवकरच या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येणार?

मिसमॅच सीझन 3 13 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल. मिसमॅच सीझन 3 शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे, यामध्ये रोहित आणि प्राजक्ताची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यो दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीशी संबंधित एका मजेदार घटना सांगितला आहे, त्यांच्या कॉफी भेटीचा किस्सा सध्या चर्चेत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

दिग्दर्शन आणि स्टारकास्ट

मिसमॅच सीझन 3 चं दिग्दर्शन आकर्ष खुराना आणि निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे.  गझल धालीवाल यांनी ही कथा लिहिली आहे. हा शो संध्या मेनन यांच्या 'व्हेन डिंपल मेट ऋषी' या कादंबरीवर आधारित आहे. प्राजक्ता आणि रोहित व्यतिरिक्त या शोमध्ये मुस्कान जाफरी, रणविजय सिंघा, तारुक रैना, विद्या मालवदे, अभिनव शर्मा आणि कृतिका भारद्वाज या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मिसमॅच वेब सीरीजमध्ये लव्ह स्टोरी, कॉमेडी आणि भावनिक ट्विस्ट यांचा उत्तम मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर, हा नवा सीझन आणखी रंजक असेल.

पहिली भेट, कॉफीचा किस्सा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, मुलगा आर्यनच्या जीवालाही धोका; काय आहे कनेक्शन?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Bobby Deol Fighting Scene: बॉबी देओलच्या 'बंदर' चित्रपटात झळकला 'हा ' प्रसिद्ध मराठी अभिनेता; फायटिंग सीन व्हायरल होताच चाहते म्हणाले,' अरे हा तर .. ' 
बॉबी देओलच्या 'बंदर' चित्रपटात झळकला 'हा ' प्रसिद्ध मराठी अभिनेता; फायटिंग सीन व्हायरल होताच चाहते म्हणाले,' अरे हा तर .. ' 
Nana Patekar Slams Actress On Set: भर सेटवर नाना पाटेकरांनी अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली; संतापलेल्या अभिनेत्रीनेही हात उगारला अन् शुटिंगच थांबलं, नेमकं काय घडलेलं?
भर सेटवर नाना पाटेकरांनी अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली; संतापलेल्या अभिनेत्रीनेही हात उगारला अन् शुटिंगच थांबलं, नेमकं काय घडलेलं?
Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...
Amol Kolhe: लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget