एक्स्प्लोर

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

मिर्झापूर 2 मध्ये जर प्रेक्षकांना सर्वात मोठा धक्का कोणत्या पात्राने दिला असेल तर ते म्हणजे, 'बिना त्रिपाठी'. अभिनेत्री रसिका दुग्गलने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

Mirzapur वेबसीरीजचा सेंकड सीझन रिलीज झाला असून सगळीकडे मिर्झापूरच्या चर्चा रंगल्या आहेत. या सीझनमध्ये जर प्रेक्षकांना सर्वात मोठा धक्का जर कोणत्या पात्राने दिला असेल तर ते 'बिना'. पहिल्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये बिनाच्या भूमिकेने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. मिर्झापूरमध्ये 'बिना'ची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलने आपल्या अभिनयाने ही भूमिका रंगलवली आहे. जाणून घेऊया रसिका दुग्गलच्या अशाच काही इतर भूमिकांबाबत...

1. नीति सिंह (Delhi Crime)

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

निर्भया गँगरेप केस प्रकरणावर आधारित 'दिल्ली क्राइम'मध्ये रसिका दुग्गलने एक छोटी पण सर्वांच्या लक्षात राहिलं अशी भूमिका साकारली होती. रसिकाने या वेब सीरीजमध्ये ट्रेनी पोलीस ऑफिसर नीति सिंहची भूमिका साकारली होती. जी स्वतःच्या कामाच्या प्रती अत्यंत इमानदार आहे.

2. लता (Lootcase)

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

कॉमेडी चित्रपट 'लूटकेस'मध्ये रसिका दुग्गलने कुणाल खेमूच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील रसिकाच्या अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक करण्यात आलं. लुटकेसमध्ये तिची भूमिका एका अशा हाऊस वाइफची आहे. जी पूर्णपणे आपल्या कुटुंबियांसाठी झटणारी आहे.

3. साफिया (Manto)

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

मंटोच्या या बायोपिकमध्ये रसिकाने 'मंटो' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची म्हणजेच, 'साफिया' ही भूमिका साकारली होती. रसिकाने 'साफिया'ची भूमिका एवढी तंतोतंत निभावली आहे की, एका क्षणासाठी आपल्याला ती खरीखुरी साफिया वाटू लागते.

4. नूतन (Made in Heaven)

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

बहुचर्चित वेब सीरीज 'मेड इन हेवन'मध्ये रसिकाने एका छोटी पण आपला ठसा उमटवणारी भूमिका साकारली होती. रसिका यामध्ये एका राजकारण्याची मुलगी 'नूतन' बनली होती. जिच्यावर कुटुंबियांच्या ओळखीने लग्न करण्याचा तगादा लावण्यात आलेला असतो.

5. बिना त्रिपाठी (Mirzapur)

Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका

मिर्झापूरमधील कालिन भैय्याची बायको बिना त्रिपाठी. ही रसिकाने साकारलेली आतापर्यंतची सर्वात गाजलेली भूमिका. वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे की, कसे कालिन भैय्याचे वडील बिनाचं शोषण करतात. संपूर्ण सीझनमध्ये रसिकाने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना फारच आवडलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Hanuman mandir : मंदिराला हात लावून दाखवा मग शिवसेनेचं हिंदुत्व दाखवतोAjit Pawar Topi : भूमिपूजनाला टोपी नाही, अजितदादांनी थेट पुजारी काकांचीच टोपी घेऊन स्वत:ला घातलीAaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरतीDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget