एक्स्प्लोर

Marathi Actor : निर्मितीमधील पदार्पणानंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री टाकणार ओटीटीवर पाऊल, झळकरणार 'या' हिंदी वेब सिरिजमध्ये

Marathi Actor : अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्र्यांनी ओटीटी पाऊल ठेवत हिंदी वेब सिरिजमध्येही काम केलं आहे. आता आणखी एक अभिनेत्री वेब सिरिजमध्ये काम करणार आहे.

Sharmishtha Raut : सध्या मराठी कलाकार ओटीटी माध्यमावर देखील आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), अमेय वाघ (Amey Wagh), मिथिला पालकर (Mithila Palkar), शरद केळकर (Sharad Kelkar) अशा अनेक अभिनेत्यांनी ओटीटीमध्ये पदार्पण करत हिंदी वेब सीरिजमध्ये (Web Series) काम केलं आहे. या सिरिज प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरल्या आहेत. आता आणखी एक अभिनेत्री ओटीटीवर पाऊल ठेवण्यास सज्ज झाली असून तिला तिच्या या पदार्पणातच हिंदी वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

अभिनेत्री आणि निर्माती म्हणून नावारुपाला आलेली शर्मिष्ठा राऊत ही लवकरच एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकरणार आहे. सोनी लिव्हवर तिची ही वेबसीरिज सोमवार 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया असं या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शर्मिष्ठाने ही माहिती दिली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharmishtha Raut- Desai (@sharmishtharaut)

कोणती भूमिका सकारणार अद्यापही गुलदस्त्यात

दरम्यान या वेब सीरिजमध्ये शर्मिष्ठा कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. शर्मिष्ठा सध्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. तसेच झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेमध्येही शर्मिष्ठाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. निर्माती म्हणून तुला शिकवीन चांगलाच धडा ही शर्मिष्ठाची पहिलीच मालिका आहे. सध्या ही मालिका देखील प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarmistha Acharjee (@sarmisthaacharjee)

ही बातमी वाचा : 

Titeeksha Tawde and Sidharth Bodke : लगीनघटीका समीप आली! भगरे गुरुजींच्या लेकीने घातला तितिक्षा आणि सिद्धार्थच्या केळवणाचा घाट, नव्या वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
Bigg Boss Marathi: एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट
एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Samay Raina: FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!
FIR दाखल होताच मोबाईलमध्ये सगळ्यात पॉवरफुल नंबर शोधला; फोन करताच काय घडलं?, समय रैनाने सगळं सांगितलं!

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Donald Trump : इराणसोबत शस्त्रसंधी केली पण ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Embed widget