एक्स्प्लोर

वयाच्या 51व्या वर्षी देते, विशीतल्या बॉलिवूड हिरोईन्सना मात; काय आहे मलायकाच्या फिटनेसचं राज?

Malaika Arora: मलायकासारखी ही आसनं रोजच्या जीवनात समाविष्ट केल्यास शरीरात जबरदस्त बदल जाणवतात आणि एकूणच आरोग्य सुधारते.

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही 51 वर्षांची असली तरी तिच्या फिटनेससमोर 31 वर्षांच्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. जिममध्ये वर्कआउट करण्याबरोबरच ती शरीर लवचिक ठेवण्यासाठी नियमितपणे योगाचा सराव करते आणि हेल्दी डाएटही  पाळते. मलायका कायमच आपल्या फिटनेसने चाहत्यांना आपली फिटनेस जर्नी शेयर करत असते. नुकतंच मलायकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही योगासनांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Malaika Arora Finess)

फॅन्ससोबत शेअर केला फिटनेस मंत्र

मलायकाने सोशल मीडियावर सहा वेगवेगळी योगासनं दाखवणारे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “6 सौम्य योगासनं, जी केल्यानंतर तुमचं शरीर तुम्हाला थँक यू महिला हे नक्की .” पहिल्या व्हिडीओमध्ये ती ‘कॅट अँड काऊ’ पोज करताना दिसते. या आसनाने पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरातील स्नायू सैल होतात. दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती ‘हिप स्ट्रेच’ करताना दिसते, जे पाय, पिंढऱ्या आणि गर्भाशयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

प्रत्येक आसनानं शरीरात सकारात्मक बदल

तिसऱ्या व्हिडीओमध्ये मलायका ‘पप्पी पोज’ करताना दिसते. या आसनामुळे डोके आणि खांद्यातील ताण कमी होतो. संगणकावर दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. योगात याला ‘उत्तान शीशासन’ म्हणतात. चौथ्या व्हिडीओमध्ये ती ‘पिजन फॉरवर्ड पोज’ किंवा ‘कपोतासन’ करताना दिसते. या आसनामुळे शरीरातील लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि पिंढऱ्या मजबूत होतात.

बाकी दोन व्हिडीओंमध्ये मलायका ‘भुजंगासन’ आणि ‘फ्रॉग स्ट्रेच’ करताना दिसते. भुजंगासन पाठीचा कणा, खांदे आणि मान यांच्यासाठी उपयुक्त आहे, तर ‘फ्रॉग स्ट्रेच’ मांड्या, पिंढऱ्या आणि पायांच्या स्नायूंना बळकट करते. मलायकासारखी ही आसनं रोजच्या जीवनात समाविष्ट केल्यास शरीरात जबरदस्त बदल जाणवतात आणि एकूणच आरोग्य सुधारते.

मलायका अरोराचा वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलायका अरोरा लवकरच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. हा शो आजपासून सोनी टीव्हीवर रात्री 9.30 वाजता प्रसारित होईल. तिच्यासोबत नवजोत सिंग सिद्धू आणि गायक शानही परीक्षक म्हणून दिसतील. याशिवाय ती ‘पिच टू गेट रिच’ या मॉडेलिंग शोमध्ये करण जोहरसोबत जज म्हणून झळकणार आहे. हा शो 20 ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
Vegetable Seller Won Lottery:  गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
अवघ्या सेकंदात निवडणूक आयोग त्यांच्या सॉफ्टवेअरनं डुप्लिकेट मतदार काढू शकतो, एआयची सुद्धा गरज नाही, पण भाजपसाठी ते करत नाही; राहुल गांधींकडून आयोगाच्या कारभाराची पोलखोल
अवघ्या सेकंदात निवडणूक आयोग त्यांच्या सॉफ्टवेअरनं डुप्लिकेट मतदार काढू शकतो, एआयची सुद्धा गरज नाही, पण भाजपसाठी ते करत नाही; राहुल गांधींकडून आयोगाच्या कारभाराची पोलखोल
सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र
सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Vote Scam : हरियाणात 'सरकार चोरी', राहुल गांधींचा भाजप-निवडणूक आयोगावर थेट आरोप
Rahul Gandhi : हरियाणातील मतदार यादीचे गठ्ठे दाखवले, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब
Rahul Gandhi : पुरावे देत राहुल गांधी यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi : हरियाणातील सरकार अवैध, मुख्यमंत्री चोरीचे - राहुल गांधी
Rahul Gandhi :'तुमचं सरकार चोरीचं, फेक सरकार आहे'; २५ लाख मतांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
Vegetable Seller Won Lottery:  गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
अवघ्या सेकंदात निवडणूक आयोग त्यांच्या सॉफ्टवेअरनं डुप्लिकेट मतदार काढू शकतो, एआयची सुद्धा गरज नाही, पण भाजपसाठी ते करत नाही; राहुल गांधींकडून आयोगाच्या कारभाराची पोलखोल
अवघ्या सेकंदात निवडणूक आयोग त्यांच्या सॉफ्टवेअरनं डुप्लिकेट मतदार काढू शकतो, एआयची सुद्धा गरज नाही, पण भाजपसाठी ते करत नाही; राहुल गांधींकडून आयोगाच्या कारभाराची पोलखोल
सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र
सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र
Bollywood Actor Extramarital Affair: दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
Bihar Election Opinion Poll: पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Embed widget