एक्स्प्लोर

Lock Upp Show : 'लॉक अप' चा विजेता ठरलेल्या मुनव्वर फारूकीनं कंगनाबाबत केलं वक्तव्य; म्हणाला...

कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला.

Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील   ‘लॉक अप’चा (Lock Upp) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगतात. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  केले . नुकताच या कार्यक्रामाचा ग्रँड फिनाले पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) हा लॉक अप कार्यक्रमाचा विजेता ठरला. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. या कार्यक्रमाचा विजेता ठरलेल्या मुनव्वरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

लॉक अप शो जिंकल्यानंतर मुन्नवरनं एका व्हिडीओमधून प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, '10 किंवा 20 सेकंदांच्या कामावरून तुम्हाला जज केले जाऊ शकतो. पण जेव्हा 24 तासतुमच्यावर कॅमेरा असतो आणि  प्रेक्षक पाहात असता, तेव्हा तुम्ही खरोखर काय आहात, ते सर्वांपर्यंत पोहोचते. कदाचित ही संधी माझ्या नशिबात लिहिली असावी. मी सर्वांचे आभार मानतो.' 

कंगनाबाबत केलं वक्तव्य 
एका मुलाखतीमध्ये मुनव्वरला कंगनाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मुनव्वर म्हणाला, 'कंगनाने या शोमध्ये अतिशय प्रोफेशनली काम केले आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी शोच्या निर्मात्यांचे आभारी आहे.'

मुनव्वरनं मुलाखतीत पुढे सांगितले की, 'माझ्या कामामुळे कोणी दुखावले जाणार नाही, असा विचार मी करतो. मला फक्त माझ्या कामाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे. शो जिंकल्यानंतर मी एक मोठी गोष्ट गमावणार आहे आणि ती म्हणजे त्याचे प्रेक्षकांसोबत असलेला कनेक्ट. कारण शोमुळे मी 24 तास त्यांना दिसत होते. ते मी आता गमावले आहे.' 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी घेतलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन!Bachchu Kadu Angry Mumbai : झारीतले शुक्राचार्य शोधून काढू, ठोकून काढू, बच्चू कडू संतापले!Raju Shetti Washim : कुणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला?Rahul Gandhi : लिहून घ्या! गुजरातमध्ये हरवणार तुम्हाला! राहुल गांधींचं संसदेत भाजपला चॅलेंज...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
Embed widget