एक्स्प्लोर

Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक, लंडनवारीमुळे प्रार्थना बेहेरेचा शूटिंगलाही टाटा!

Prarthana Behere : सध्या मालिकेत ‘नेहा’ म्हणजे प्रार्थना कामानिमित्त लंडनला जाताना दाखवली आहे. यामुळे पुढचे काही दिवस आता प्रार्थना मालिकेत दिसणार नाहीये.

Majhi Tujhi Reshimgath : छोट्या पडद्यावरची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत ‘परी’ ही भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकूळ (Myra Vaikul) हिचे विशेष कौतुक होत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सध्या मालिकेत ‘नेहा’ म्हणजे प्रार्थना कामानिमित्त लंडनला जाताना दाखवली आहे. यामुळे पुढचे काही दिवस आता प्रार्थना मालिकेत दिसणार नाहीये.

मालिकेतच नव्हे, तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यातही लंडनवारी करत आहे. प्रार्थना पतीसमवेत सध्या लंडनमध्ये आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली आहे.

लंडन ट्रीपमुळे शूटिंगला ब्रेक!

मालिकेत नेहा, तर खऱ्या आयुष्यात प्रार्थना लंडनला गेल्यामुळे मालिकेत पुढचे काही दिवस ती दिसणार नाहीये. यामुळे सध्या प्रेक्षक आणि तिचे चाहते निराश झालेयत. मात्र, अभिनेत्री तिच्या लंडन ट्रीपची झलक प्रेक्षकांसोबत शेअर करून, त्यांना अपडेट्स देत आहे. सध्या प्रार्थना, नवरा अभिषेकसोबत लंडन ट्रीपचा आनंद लुटतेय. दरम्यान तिने शेअर केलेल्या एक व्हिडीओत ती विमानाने प्रवास करताना दिसतेय. या व्हिडीओत तिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला देखील टॅग केलं आहे.

लंडनवारीमागे खास कारण!

प्रर्थानाने तिच्या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत, ‘आम्ही लवकरच येतोय’ असं म्हटल आहे. तर, सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये असून, पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे, लॉकडाऊन दरम्यान लग्नगाठ बांधलेल्या सोनालीच्या लग्नात कुणीही उपस्थित राहू शकलं नव्हतं. त्यामुळेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं निमित्त साधत ती पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात सात फेरे घेणार आहे. या लग्नसोहळ्यासाठीच प्रार्थना लंडनला जात असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. सोनाली कुलकर्णी हिच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. याची एक झलक स्वतः अभिनेत्रीने शेअर केली होती.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget