एक्स्प्लोर

Sonu Sood : ...जेव्हा सोनू सूद स्वत: रसवंती चालवतो! व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओमध्ये सोनू (Sonu Sood)  हा ऊसाचा रस तयार करताना दिसत आहे.

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood)  लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच सोनू शिर्डीला गेला. शिर्डीला असताना सोनूनं साईकृष्ण या दुकानाला भेट दिली. या दुकानामध्ये चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सोनूनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो या दुकानाची माहिती देताना दिसत आहे. दुकानाची माहिती देता असताना तो आलेल्या ग्राहकांना ऊसाचा रस स्वत: बनवून देताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो, 'हे आहे साईकृष्णा दुकान, हे एखाद्या शोरूमसारखं आहे. इथे चहा पण मिळतो.' पुढे सोनू आलेल्या ग्राहकांना  'तुम्हाला काय पाहिजे?', असा विचारतो. त्यानंतर ते ग्राहक सोनूला ऊसाचा रस मागतात. नंतर सोनू स्वत:च्या हातानं ऊसाच्या रसाची मशीन सुरू करतो आणि रस तयार करायला सुरूवात करतो. या व्हिडीओला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'माय रिअल हीरो, सर मला तुमचा आभिमान वाटतो.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 हेही वाचा :


 

महत्त्वाच्या बातम्या

Nikhil Chavan-Anushka Sarkate Kelvan: 'कारभारी लईभारी' फेम अनुष्का- निखिलची लगीनघाई;  भरत जाधवांसह कलाकारांनी घातलं केळवण; भन्नाट उखाणे व्हायरल
'कारभारी लईभारी' फेम अनुष्का- निखिलची लगीनघाई;  भरत जाधवांसह कलाकारांनी घातलं केळवण; भन्नाट उखाणे व्हायरल
Khargosh Janta Party: 'कॉकरोच जनता पार्टी'ला आव्हान देण्यासाठी बिग बॉस फेम एल्विश यादवची 'खरगोश जनता पार्टी'; म्हणाला, 'पेपर आम्हीच लीक करणार...'
'कॉकरोच जनता पार्टी'ला आव्हान देण्यासाठी बिग बॉस फेम एल्विश यादवची 'खरगोश जनता पार्टी'; म्हणाला, 'पेपर आम्हीच लीक करणार...'
बॉलिवूडमध्ये एंट्री करणार नवे स्टार किड्स; गोविंदाच्या मुलासह 'या' कलाकारांची एकच चर्चा; राजेश खन्नांच्या नातीला पाहिलंत?
बॉलिवूडमध्ये एंट्री करणार नवे स्टार किड्स; गोविंदाच्या मुलासह 'या' कलाकारांची एकच चर्चा; राजेश खन्नांच्या नातीला पाहिलंत?
Jitendra Awhad On Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: 'माझ्याकडून 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिकेसाठी...'; जितेंद्र आव्हाडांची अमोल कोल्हेंच्या मालिकेसाठी मोठी घोषणा
'माझ्याकडून 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिकेसाठी...'; जितेंद्र आव्हाडांची अमोल कोल्हेंच्या मालिकेसाठी मोठी घोषणा

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Embed widget