एक्स्प्लोर

' लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधवचा थाटामाटात लग्नसोहळा; अनुष्काचा नऊवारी साज पाहून चाहते भाळले

काही दिवसांपूर्वी अभिनेता मेघन जाधव याने अभिनेत्री अनुष्का पिनपुटकर सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती.

Meghan Jadhav Marriage: सध्या मनोरंजनसृष्टीत आनंदाचे, सोहळ्यांचे वारे वाहू लागले आहेत. ' लक्ष्मी निवास' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता मेघन जाधव  जयंतच्या नकारात्मक भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्य मुळे चर्चेत आला आहे.  लक्ष्मी निवास मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने धुमधडाक्यात लग्न केलं आहे. अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर (Anushka Pimputkar) सोबत त्याने लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्न सोहळ्यातील सुंदर क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

लग्नसोहळा दणक्यात, फोटो व्हायरल 

काही दिवसांपूर्वी अभिनेता मेघन जाधव याने अभिनेत्री अनुष्का पिनपुटकर सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी मेघन आणि अनुष्काने लग्न केलय. मेघनचे आणि अनुष्का सोबतचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चहा त्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठमोळ्या पद्धतीने केलेल्या या लग्नात दोघेही देखणे दिसत होते. दोघांनीही पारंपरिक पेहराव घातलेला होता. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. या फोटोमध्ये मेघन जाधव याने ऑफ वाईट रंगाची शेरवानी घातली होती. व त्यावर लाल रंगाचा शेला घेतला होता. तर अनुष्काने लाल रंगाची नऊवारी आणि त्यावर पारंपरिक लुक केला होता. तिचा नऊवारी साज चाहत्यांना प्रचंड आवडला. दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या आहेत आणि मेघन अनुष्काच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by TellyGappa (@tellygappa_official)

मेघन आणि अनुष्काची लव्ह स्टोरी 

मेघन आणि अनुष्काची लव्ह स्टोरी रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटपासून सुरू झाली. या मालिकेच्या साइटवर आधी त्यांचे चांगली मैत्री झाली व नंतर मैत्रीचा रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही घरच्यांना आपल्या नात्याबद्दल एका वर्षाच्या आतच सांगितलं. त्यानंतर अखेर 16 नोव्हेंबरला दोघांनी थाटामाटात लग्न केलं.

मेघनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या आणि अनुष्काच्या हाताचा फोटो शेअर केला होता. दोघांनी एकमेकांचे हात धरले होते आणि हा फोटो शेअर करताना अभिनेत्यानं हार्ट आणि इव्हिल आयची इमोजीही टाकली होती. त्याचबरोबर अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि मेघनचा एक क्लोज फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये मेघनची झलक स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडियावर मेघन आणि अनुष्काचे हे फोटो व्हायरल झाले होते आणि दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला होता. याशिवाय, अनुष्काने मेघनसोबतचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
Embed widget