एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Koffee With Karan 7 Trailer : कॉफी विथ करणमध्ये साराचा गौप्यस्फोट; साऊथमधील 'या' अभिनेत्याला करायचंय डेट, तर एक्सबाबत म्हणाली...

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) या दोघी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावणार आहेत.

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला (Koffee With Karan 7)  सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट  (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे.  आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे. 

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा आणि जाह्नवी या दोघी हजेरी लावणार आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सारा आणि जाह्नवी करणसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा साराला विचारतो की, तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल? यावर सारा म्हणते, 'विजय देवरकोंडा' सारा जेव्हा विजयचं नाव घेते तेव्हा जाह्नवी तिला पाहून हसायला लागते. त्यानंतर करण जाह्नवीला म्हणतो, 'तू नेहमी विजयसोबत असते तुला तो आवडतो का?' 

एक्सबाबत सारा म्हणते....
कार्यक्रमाच्या एका सेटमेंटमध्ये करण साराला तिच्या एक्सबाबत विचारतो. यावेळी सारा म्हणते, 'माझा एक्स हा सर्वांचा एक्स होता' सारा आणि जाह्नवीचा हा एपिसोड 14 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

पाहा प्रोमो:

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभू, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक कलाकार कॉफी विथ करण 7 च्या आगामी भागात दिसणार आहेत.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 02 December 2024Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाणEknath Shinde News : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत? मागील वक्तव्य आणि आताची भूमिकेने चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 02 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
Embed widget