एक्स्प्लोर

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये आमिर येणार पण शाहरुख नाही; करणनं सांगितलं कारण

कॉफी विथ करणच्या या सिझनध्ये अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हजेरी लावणार नाही. याबाबत करण जोहरनं माहिती दिली आहे.  

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या करण जोहरच्या (Karan Johar)  कॉफी विद करण (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्टनं (Alia Bhatt) हजेरी लावली होती. रणवीर आणि आलियानं या पहिल्या एपिसोडमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरबाबत चर्चे केली. या एपिसोडला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण कॉफी विथ करणच्या या सिझनध्ये अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हजेरी लावणार नाही. याबाबत करण जोहरनं माहिती दिली आहे.  

एका मुलाखतीमध्ये करणनं सांगितलं की, कॉफी विथ करणमध्ये अभिनेता आमिर खान येणार आहे. पण शाहरुख खान येणार नाही. तो म्हणाला, 'सध्या शाहरुखला मीडियापासून दूर राहायचं आहे. त्यामुळे तो या शोमध्ये उपस्थित राहणार नाही. पठाण हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे त्याला लाईमलाईटपासून दूर राहायचं आहे. ' 

करण जोहर पुढे म्हणाला की, शाहरुखने प्रेक्षकांना खूप वाट पहायला लावली आहे. प्रेक्षक जेवढी वाट पाहतील, तेवढेच प्रेम शाहरुखला मिळेल. शाहरुखच्या पठाण या चित्रपटामध्ये  दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे.करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. 

हे कलाकार लावणार उपस्थिती

अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभू, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक कलाकार कॉफी विथ करण 7 च्या आगामी भागात दिसणार आहेत.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget