एक्स्प्लोर

Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ

या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आजच्या काळातील काही विषयांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न चित्रपटात केला जाण्याची शक्यता आहे.

Gandhari Movie OTT: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) ही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तापसीने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता ती पुन्हा एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच्या आगामी ‘ गांधारी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे.

महाभारतापासून प्रेरित आहे तापसीची ‘ गांधारी’?

तापसी लवकरच ‘ गांधारी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर असणार आहे. या भूमिकेसाठी तापसीने मोठी मेहनत घेतली असून तिने अनेक अ‍ॅक्शन सीन्सही केले आहेत. या चित्रपटातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तापसी डोळ्यांवर पट्टी बांधून अ‍ॅक्शन सीक्वेन्स करताना दिसणार आहे. त्यामुळे ताकद, बुद्धिमत्ता आणि दृढनिश्चयावर आधारित तिच्या व्यक्तिरेखेत आणखी एक आव्हानात्मक पैलू जोडला गेला आहे.


Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ

दरम्यान, चित्रपटाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तापसीची व्यक्तिरेखा महाभारतातील गांधारीपासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तापसीची ‘गांधारी’ ही महाभारतापासून प्रेरणा घेतलेली आधुनिक काळातील व्यक्तिरेखा असू शकते. महाभारतात गांधारी ही एक समर्पित पत्नी आणि आई म्हणून महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. त्याच व्यक्तिरेखेतील काही पैलूंपासून तापसीच्या पात्राला प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आजच्या काळातील काही विषयांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न चित्रपटात केला जाण्याची शक्यता आहे.

तापसीने घेतली भूमिकेसाठी मोठी मेहनत

महाभारतात गांधारीला धृतराष्ट्राची समर्पित पत्नी आणि कौरवांची आई म्हणून ओळखलं जातं. धृतराष्ट्र जन्मतःच दृष्टिहीन होते. त्यामुळे पतीच्या वेदनेत सहभागी होण्यासाठी गांधारीनेही आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली होती. मात्र, तापसीच्या ‘ गांधारी’ चित्रपटाची कथा महाभारतातील कथेसारखीच असणार नाही. ही एक आधुनिक कथा असून त्यात अनेक थरारक वळणं पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.


Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ

तापसीच्या व्यक्तिरेखेसाठी गांधारीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही पैलूंपासून प्रेरणा घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. तापसीने या चित्रपटासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून अ‍ॅक्शन सीन्स केले आहेत.

Netflixवर होणार रिलीज

‘ गांधारी’ या चित्रपटाबाबत सध्या फारसे अपडेट्स समोर आलेले नाहीत. हा चित्रपट Netflixवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कनिका ढिल्लों यांनी केली असून देवाशीष मखीजा यांनी दिग्दर्शन केलं आहे.

तापसीची ही भूमिका तिच्या करिअरमधील महत्त्वाच्या आणि वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाभारतापासून प्रेरणा घेतलेली ही आधुनिक ‘गांधारी’ प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget