एक्स्प्लोर

Kantara Chapter 1 on OTT: बॉक्स ऑफिसवर 800 कोटी कमावणारा ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' लवकरच OTT वर; कुठे, कधी होणार रिलीज?

Kantara Chapter 1 on OTT: आता ही सुपरहिट फिल्म ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म दोन्हीही जाहीर झाले आहेत.

Kantara Chapter 1 on OTT: ऋषभ शेट्टीच्या अभिनय आणि दिग्दर्शनात साकारलेली ‘कांतारा चॅप्टर 1’ ही ब्लॉकबस्टर फिल्म गांधी जयंती आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 2 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाली होती. या चित्रपटाचा सामना वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’शी झाला होता. मात्र, ‘कांतारा चॅप्टर 1’ने या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अक्षरशः नामोहरम केलं. (Kantara Chapter 1) आता ही सुपरहिट फिल्म ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म दोन्हीही जाहीर झाले आहेत.

31 ऑक्टोबरला प्राईम व्हिडिओवर ओटीटी प्रीमियर

‘कांतारा चॅप्टर 1’ कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये थिएटर्समध्ये रिलीज झाली होती. आता ही फिल्म 31 ऑक्टोबरपासून Amazon Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे, पण सुरुवातीला फक्त चार भाषांमध्येच प्रदर्शित होईल. हिंदी आवृत्तीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

ऋषभ शेट्टी काय म्हणाला?

“‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर 1’ ही आपल्या मातीशी जोडलेली कथा आहे. ती माणूस, निसर्ग आणि श्रद्धा यांच्यातील नात्याचा उत्सव साजरा करणारीय. मी जेंव्हा या प्रीक्वलवर काम करायला सुरुवात केली त्यावेळी मी या जगाच्या मुळांकडे परतण्याचा प्रयत्न केला होता. प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट, या गोष्टीचा आत्मा आणि यातील रहस्य जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार याचा मला आनंद आहे.”

'कांतारा चॅप्टर 1'मध्ये 5,000 वर्षांहून अधिक काळाच्या आणि जवळजवळ विसरलेल्या दंतकथांवर आधारित एक अनोखी कथा होती. दरम्यान, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं स्थानिक प्रामाणिकपणाला प्राधान्य दिलं, देशभरातील आजींच्या लोककथांमध्ये हरवलेली एक उल्लेखनीय कथा घेतली आणि बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.

विक्की कौशलच्या ‘छावा’लाही मागे टाकलं

‘कांतारा चॅप्टर 1’ने जगभरात तब्बल 813 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह तिने विक्की कौशलच्या ‘छावा’लाही मागे टाकत 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म ठरली आहे. भारतातच या चित्रपटाने 589 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम आणि प्रकाश थुमिनाद हे कलाकार झळकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavans Daughter Name: सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल
सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल
Amitabh Bachchan: 'बच गए'...अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर गूढ पोस्ट; चर्चांना उधाण, नेमकं काय घडलेलं?, हादरवणारी माहिती
'बच गए'...अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर गूढ पोस्ट; चर्चांना उधाण, नेमकं काय घडलेलं?, हादरवणारी माहिती
Amruta Khanvilkar Pajakta Mali: अमृता खानविलकरनं कोणती परीक्षा दिली? वर्गात बसून सोडवला पेपर; प्राजक्ता माळीची भन्नाट कमेंट
अमृता खानविलकरनं कोणती परीक्षा दिली? वर्गात बसून सोडवला पेपर; प्राजक्ता माळीची भन्नाट कमेंट
Atharva Sudame Vaishali - Roopali: पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Embed widget