एक्स्प्लोर

Kangana Ranaut : 'लॉक-अप' मध्ये कंगनाचा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे बॉलिवूडमध्ये झाली बॅन, सांगितलं इंडस्ट्रीचं कटू सत्य

लॉक-अपमधील (Lock Upp) एका एपिसोडमध्ये कंगनानं बॉलिवूड चित्रपटसृष्टीबाबत काही गोष्टी सांगितल्या. 

Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  कंगना रनौत(Kangana Ranaut) लॉक-अप (Lock Upp) हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये कंगना अनेक विषयांवर चर्चा करते.  या शोमधील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगतात. लॉक-अपच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये कंगनानं बॉलिवूड चित्रपटसृष्टीबाबत काही गोष्टी सांगितल्या. 

लॉक-अप शोमध्ये कंगनानं सांगितलं,  मी टू  मूव्हमेंटला समर्थन केल्यानं कंगनाला बॉलिवूडमध्ये बॅन करण्यात आलं होतं. तिनं सांगितलं की, पायल घोषने 2020 मध्ये चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर कंगनानं पायलचं समर्थन केलं होतं. 

लॉक-अपमधील स्पर्धक सायशा शिंदेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. त्यानंतर कंगना म्हणाली, 'मला वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये तरूणांचे लैंगिक शोषण ही खूप साधारण गोष्ट आहे. आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी हे चित्रपटसृष्टीचं कटू सत्य आहे.' 

इंडस्ट्रीमध्ये शोषण ही साधारण गोष्ट
प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये  लैंगिक शोषण होते. पण बॉलिवूडमधील लोकांना लायसेन्स मिळालं आहे, असं कंगना म्हणाली. पुढे तिनं सांगितलं, जेव्हा मी टू झाले तेव्हा ज्या मुलींनी त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली त्यामुलींचे नंतर काय झाले? त्या मुली गायब झाल्या.' 

‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाते.  Alt Balaji आणि MX Player या अॅप्सवर तुम्ही लॉकअप हा शो पाहू शकता. कंगनाचा लवकरच धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

संबंधित बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Embed widget