एक्स्प्लोर

Jayeshbhai Jordaar : जयेशभाई 'जोरदार' झालेच नाहीत; रणवीर सिंहचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले, 'बोरिंग...'

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Jayeshbhai Jordaar Twitter Review :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीर त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहातात. त्याचा काही दिवसांपूर्वी जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणवीरचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाटत पाहात होते. पण चित्रपट पाहून मात्र प्रेक्षक निराश झालेले दिसत आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवरून असे लक्षात येत आहे की, या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये. 

एका नेटकऱ्यानं ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'स्त्री भ्रूणहत्येच्या या विषयालवर आधारित असणारा हा चित्रपट खूप बोरिंग आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. '

 कमाल आर खाननं पोस्टमध्ये लिहिलं, 'या चित्रपटाचे 30 टक्के शो हे रद्द करण्यात आले आहेत. रणवीर आणि आदित्य चोप्राला अभिनंदन करतो. '

तर एका नेटकऱ्यानं ट्वीट करत लिहिलं, 'डेंजरस रिस्पॉन्स'

एका नेटकऱ्यानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की या चित्रपटामध्ये नवं काहीच नाहीये. बॉलीवूडमध्ये  क्रिएटिव्हिटी हरवलेली दिसते.'

जयेशभाई जोरदार या चित्रपटामध्ये रणबीरनं  जयेशभाई ही भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी यांनी गावाच्या सरपंचाची  भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जयेशभाई जोरदार हा चित्रपट 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांक ठक्कर यांनी केलं आहे. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्येच पूर्ण झाले. पण कोरोना महामारीमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  ट्रेलर पाहून असे लक्षात येते की चित्रपटामध्ये स्त्री भ्रूण हत्या हा मुद्दा मांडण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget