एक्स्प्लोर

मुस्लिम कुटुंबाकडून गणपतीला प्रसादाचे मोदक, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ; अथर्व सुदामेच्या मित्राच्या पोस्टने वेधलं लक्ष

Hindu Muslim unity video : मुस्लिम कुटुंबाकडून गणपतीला प्रसादाचे मोदक, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ; अथर्व सुदामेचा खास मित्र डॅनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष

Hindu Muslim unity video : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवणारा व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र, काही वेळानंतर त्याला धमक्या आल्या. त्यामुळे अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने धमक्यांना घाबरुन हा व्हिडीओ डिलिट केला. मात्र, अथर्व सुदामेचा (Atharva Sudame) व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. शिवाय, त्याला घाबरु नको, असं म्हणत अनेक राजकीय नेतेमंडळींनी त्याला पाठिंबा देखील दिला. दरम्यान, आता अथर्व सुदामे याचा मित्र डॅनी पंडित (dannyy pandit) याने हिंदू मुस्लिम ऐक्यावर एक व्हिडीओ बनवला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (Hindu Muslim unity video)

View this post on Instagram
 
A post shared by Danny pandit (@dannyypandit)

रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..! जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून #महाराष्ट्र_धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…!  असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. (Hindu Muslim unity video)

अथर्व सुदामे याने घाबरुन व्हिडीओ डिलीट केला असला तरी त्याचा मित्र असलेल्या डॅनी पंडितने हा विषय आणखी चांगल्या पद्धतीने हाताळल्या सोशल मीडियावर चर्चा आहे. डॅनी पंडितने हा व्हिडीओ शेअर करताना 'हे सत्य घटनेवर आधारीत आहे', असं कॅप्शन देखील दिलं आहे.  (Hindu Muslim unity video)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kabhi Khushi Kabhie Gham Actress Blessed With Daughter: 'कभी खुशी कभी गम'मधली छोटी 'पू' बनली आई; करिना कपूरच्या लहानपणीची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्रीला कन्यारत्न

Bollywood Actors Struggle Life: कधीकाळी शिवणकाम करायचा 'हा' अभिनेता; रिटायरमेंटच्या वयात संधी मिळाली, पन्नाशीत दिले 250 हून अधिक सुपरहिट सिनेमे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget