एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte on Prajakta Mali : सुरेश धसांनी प्राजक्ता माळी अन् रश्मिकाचं नाव घेताच गुणरत्न सदावर्तेंचा पारा चढला, म्हणाले, 'अरे बाबा धस'

Gunaratna Sadavarte on Prajakta Mali and Rashmika Mandanna, Mumbai : गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलीये.

Gunaratna Sadavarte on Prajakta Mali, Mumbai : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करत असताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) नाव घेतलं होतं. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं होतं. मात्र, सुरेश धस यांनी मी माफी-बिफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती. दरम्यान, आता सुरेश धस यांच्या वक्तव्यावरुन वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलत असताना गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) सुरेश धस यांच्यासह बीडमध्ये (Beed) काढण्यात आलेल्या मोर्चावरही टीका केलीये. 

गुणरत्न सदावर्ते काय काय म्हणाले?

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एक अत्याचारी व्यवस्था आहे. त्या चष्म्यातून पाहण्याची सवय झालेली असती. पुरुष प्रधान विचाराची मुलं आहे. ही धसांसारखी फळं आहेत. तुम्ही एखाद्याला न्याय मिळण्याची भाषा करतात. पण दुसरीकडे तुम्ही अभिनेत्रीला लज्जा उत्पन्न व्हावी, अशी भाषा करता. एकच नाही, दाक्षिणात्य अभिनेत्री आहे, उत्तर भारतातील अभिनेत्री देखील आहे. वंदनीय आणि पुजनीय भगवानबाबा यांच्याही वेदना आम्ही विसरु शकत नाही. 

महिला आयोगाने त्यांना वार्निंग दिली पाहिजे - गुणरत्न सदावर्ते

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, अरे बाबा धस दोन आठवडे झाले नसतील आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर असं कृत्य करणे. हे जीभ घसरली म्हणून नाही तर हे मुद्दामहून आहे. महिला आयोगाने त्यांना वार्निंग दिली पाहिजे. त्यांना दंड ठोठावण्यात आला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्या महिलेची टर उडवणे, हे तिच्या अब्रूचे नुकसान आहे. जुन्या आणि नव्या कायद्यानुसार धसांना शिक्षा होऊ शकतो. सभापती महोदय सुद्धा त्यांना शिक्षा देऊ शकतात. एखाद्या महिलेप्रती केलेला हा अपमान आहे. हे धसांना कोण शिकवणार आहे. धसांना सामान्यांच्या जमिनीची मोजू वाटतात. माझ्या वंजारी भावांच्या जमिनी मोजल्या जातात. सराटीमध्ये बसलेल्याची लोक रेती काढून नेतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special ReportABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
Embed widget