VIDEO : 'मी साताऱ्याची गुलछडी..' गौतमी पाटीलचा दहिहंडी उत्सवात तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडला
Gautami Patil dance at Magathane dahi handi utsav 2025 : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मागाठाणे येथील दहिहंडी उत्सवात तुफान डान्स पाहायला मिळालाय.

Gautami Patil dance at Magathane dahi handi utsav 2025 : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मागाठाणे येथील दहिहांडी उत्सवात खास डान्स पाहायला मिळालाय. दहिहांडी उत्सवातील गौतमी पाटीलचा हा डान्स पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. (Gautami Patil dance at Magathane dahi handi utsav 2025) यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. गौतमी पाटील यावेळी स्टेजवर 'चढविला पट्टा कमरेवरी' आणि चंद्रा या गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळाला. गौतमी पाटीलाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. (Gautami Patil dance at Magathane dahi handi utsav 2025)
Gautami Patil LIVE | Prakash Surve Magathane Dahi Handi LIVE | ABP Majha LIVE
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : मखमली...राजेश्वरी खरातचा नदीकाठी रोमँटिक अंदाज, कलवरी चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर
VIDEO : आयुष्य खूप कठीण झालंय, अभिनेता गोविंदाची पत्नी मंदिरात ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?























