एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेनं जेव्हा पत्नीचं केलं कौतुक; म्हणाला, 'जेव्हा मी कमवत नव्हतो, तेव्हा तिनं...'

Nilesh Sable: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतो. निलेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. निलेशनं एका मुलाखतीमध्ये पत्नी गौरी साबळेबद्दल सांगितलं होतं. 

Aflatoon: 'अफलातून' चा धमाकेदार टीझर रिलीज

Aflatoon:  ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी  चित्रपट  येत्या 21  जुलैला  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘अफलातून’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा,  रेशम टिपणीस या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा धमाल टीझर आज  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ जाधवनं  ‘अफलातून’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला, घेऊन आलो आहोत अफलातून कॉमेडीचा धमाकेदार टीझर ! अफलातून - 21 जुलैपासून फक्त चित्रपटगृहात.'

Housefull 5 Release: प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'हाऊसफुल-5'

Housefull 5 Release: हाऊसफुल (Housefull) या विनोदी चित्रपटाचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. हाऊसफुल-1, हाऊसफुल-2, हाऊसफुल-3 आणि हाऊसफुल-4 या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता लवकरच हाऊसफुल-5 (Housefull-5) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच अभिनेता  अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रितेश देशमुख यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन हाऊसफुल-5  या चित्रपटाची घोषणा केली आहे.  

12:15 PM (IST)  •  01 Jul 2023

Vandana Gupte : राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं पोहोचवणं ते इस्त्रीवर पापड भाजणं; 'बाईपण भारी देवा'च्या प्रमोशनदरम्यान वंदना गुप्तेंनी सांगितल्या भन्नाट आठवणी

Vandana Gupte : मराठमोळ्या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या त्या जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे आणि शर्मिला यांच्याबद्दलचं एक गुफित उलगडलं आहे. 

Vandana Gupte : राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं पोहोचवणं ते इस्त्रीवर पापड भाजणं; 'बाईपण भारी देवा'च्या प्रमोशनदरम्यान वंदना गुप्तेंनी सांगितल्या भन्नाट आठवणी

11:22 AM (IST)  •  01 Jul 2023

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपाती'मध्ये रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी

Kon Honar Crorepati : 'कोण होणार 'करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.  या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) हे हॉट सीटवर येणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

10:51 AM (IST)  •  01 Jul 2023

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नाआधी पंजाबमधील सुवर्ण मंदिरात दर्शनाला

Parineeti Chopra Raghav Chadha Visits Golden Temple : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे  खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव अनेकदा स्पॉट झाले असून आता नुकतच त्यांनी पंजाबमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. 

08:56 AM (IST)  •  01 Jul 2023

Ram Charan Daughter Name : शाही थाट...हटके नाव... राम चरणच्या लेकीचं थाटात पार पडलं बारसं

Ram Charan Upasana Baby Girl Name : राम चरण (Ram Charan) आणि उपासना (Upasana Kamineni) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. उपासनाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कन्यारत्न झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता त्यांच्या लाडक्या लेकीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे. बारश्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Upasana Kamineni Konidela (@upasanakaminenikonidela)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget