एक्स्प्लोर
राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचं बारसं पार पडलं; बाळाचं नाव काय ठेवलं माहितीये?
नुकतेच उपासना आणि राम चरण यांच्या मुलीचं बारसं पार पडलं. या नामकरण सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Ram Charan Baby Girl Name
1/8

राम चरण आणि उपासना हे काही दिवसांपूर्वी आई-बाबा झाले आहे.
2/8

राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचे नाव कलिन कारा कोनिडेला असं ठेवण्यात आलं आहे.
Published at : 30 Jun 2023 06:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























