एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : तीन जिवलग मित्रांचा कट्टा जमणार; महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग

Kon Honar Crorepati : महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग रंगणार आहे.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व (Kon Honar Crorepati) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हॉट सीटवर बसणार आहेत. 

कॅन्सर पेशंट्स अॅन्ड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे. या भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या जुन्या मित्रांसोबत रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध उलगडणार

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर तीन जुने मित्र एकत्र येणार आहेत. ते पाहणे नक्कीच गमतीदार असेल. पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से  प्रेक्षकांना पाहायला मिळतील. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.

शिवाजी साटम यांनी आपले पहिले नाटक 'संगीत वरदान' या वेळचा किस्सा सांगत पहिल्यांदा ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले याची आठवण सांगितली. त्या वेळी महेश मांजरेकर यांनी  'कूछ तो गडबड है' असे म्हणत शिवाजी साटम यांची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. 

महेश मांजरेकर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या ऑडिशनची आठवण या वेळी सांगितली.  मैत्री विशेष अशा या भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या आजवरच्या मैत्रीचे किस्से पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांना एकाच वेळी एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग 17  जून शनिवार रात्री 9 वाजता रंगणार आहे. 

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात हॉट सीटवर बसणार परेश रावल आणि विजय केंकरे; प्रोमो आऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीकाPankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
Embed widget