एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 31 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 31 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

'भूल भुलैया 2'ची उत्तुंग भरारी; दुसऱ्या विकेंडलाही कमवला कोट्यवधींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या विकेंडला या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

आमिर खानचा 'मास्टरपीस' लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित

Laal Singh Chaddha Trailer : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात  महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात लाल सिंह चड्ढा नावाच्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवला आहे. या सिनेमात आमिरने अनेक भूमिका साकारल्याचे ट्रेलरवरून दिसते आहे. ट्रेलरच्या शेवटी आमिर पळताना दिसतो आहे. आमिर का पळतोय हे प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.

'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान सिनेमातील आमिर खानसह सिनेमातील अनेक कलाकार स्टेडियममध्ये उपस्थित होते.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल 2022 च्या फायनलचा थरार सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइन आऊटवेळी आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

18:50 PM (IST)  •  31 May 2022

'शेर शिवराज' ओटीटीवर झाला प्रदर्शित

'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

18:38 PM (IST)  •  31 May 2022

अभिनेत्री मैथिलीने केला आत्महत्येचा प्रयत्न

तेलगू अभिनेत्री मैथिलीने (Maithili) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या घेत मैथिलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस मैथिलीच्या घरी पोहोचले आणि तिचे प्राण वाचवले आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. सध्या मनोरंजनसृष्टीतून अनेक आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. गेल्या 15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे. 

17:28 PM (IST)  •  31 May 2022

'सत्यवान सावित्री' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी सावित्रीचे पात्र साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 जून पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

17:11 PM (IST)  •  31 May 2022

Brahmastra Teaser : ब्रम्हास्त्रचा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा रणबीर, आलिया, बिग बी अन् नागार्जुन यांची झलक

ब्रम्हास्त्रचा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा रणबीर, आलिया, बिग बी अन् नागार्जुन यांची झलक

पाहा टीजर 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

17:03 PM (IST)  •  31 May 2022

यशचा 'केजीएफ 2' अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 जूनला होणार प्रदर्शित

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा (Yash) 'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे.  सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget