एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 20 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 20 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Vanita Kharat : मराठी, हिंदीनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता टॉलिवूड खुणावतंय; म्हणाली...

Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. वनिताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता वनिताला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा आहे.

Neha Pendse : नेहा पेंडसे आहे सहा मुलांची आई; नेमकं प्रकरण काय?Neha Pendse : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे. 

Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या 'नियम व अटी लागू' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

Prashant Damle Niyam V Ati Lagu : माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या (Niyam V Ati Lagu) बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय?  
 
19:31 PM (IST)  •  20 Mar 2023

Kangana Ranaut : एलॉन मस्कच्या ट्वीटला कंगना रनौतचं उत्तर, जुन्या प्रेमप्रकरणावर केलं भाष्य

Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तसेच आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे ती चर्चेत असते. एखाद्या ज्वलंत प्रश्नासह प्रेमप्रकरणाबद्दलही ती भाष्य करते. अशातच आता पुन्हा एकदा तिने एलॉन मस्क (Elon Musk) यांचं ट्वीट रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

17:29 PM (IST)  •  20 Mar 2023

Suriya : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या मुंबईकर होण्यासाठी सज्ज

Suriya Buys Flat In Mumbai : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची (Suriya) गणना होते. सूर्याचा 2021 साली आलेला 'जय भीम' (Jai Bhim) हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील सूर्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. 

16:29 PM (IST)  •  20 Mar 2023

Rohit Shetty : 'स्कूल कॉलेज आणि लाइफ'चा ट्रेलर आऊट; रोहित शेट्टीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Rohit Shetty School College Ani Life Trailer Out : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता मराठी सिनेसृष्टीत झळकण्यासाठी सज्ज आहे. 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' (School College Ani Life) या सिनेमाच्या माध्यमातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

15:15 PM (IST)  •  20 Mar 2023

Virat Kohli : विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये झळकणार Ram Charan?

Ram Charan On Virat Kohli Biopic  : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव देशासह जगभरात चर्चेत आहे. आता विराट कोहलीवर बायोपिक येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नुकतचं एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता राम चरणने (Ram Charan) विराट कोहलीच्या भूमिकेत झळकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

14:18 PM (IST)  •  20 Mar 2023

Rajinikanth : रजनीकांत यांच्या लेकीच्या घरी दागिन्यांची चोरी

Aishwarya Rajinikanth Filed Complained : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मोठी मुलगी ऐश्वर्याच्या (Aishwarya Rajinikanth) घरातून लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी ऐश्वर्याने तीनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास घेत आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget