एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 11 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 11 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

"माझी जाहीरपणे माफी माग, स्वतःचे गुन्हे कबुल कर"; एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा सलमान खानला थेट इशारा

Somy Ali on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि त्याचे अफेअर्स सर्वश्रुतच... त्याचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सलमानच्या अशाच एका गाजलेल्या अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि चर्चा रंगल्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे. सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणजे, नव्वदीच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री. एकेकाळी सोमी अली (Somy Ali) आणि सलमान खानच्या अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूड गाजवलं होतं. सध्या सोमी अली चर्चेत अली आहे ती तिनं पुन्हा एकदा सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे. 

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं शूटिंग कसं झालं? जाणून घ्या एकाचवेळी कसं जमवलं अभिनय अन् दिग्दर्शन...

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)

आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,"दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. कॅमेऱ्यासमोर काम करताना रितेश आपले शंभर टक्के देतातच पण कॅमेऱ्या मागे काम करतांना देखील त्यांनी आपले शंभर टक्के देले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही भूमिका मध्ये स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे".

Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादी

Entertainment News : अनेकदा चित्रपटाचे रिव्ह्यू वाचून, किंवा लोकांशी संवाद साधून नाहीतर मग तो चित्रपट स्वत: पाहून इतरांना सांगणे हे बऱ्याचदा होत असते. पण प्रेक्षकांनी कोणते सिनेमे पाहावेत. कोणत्या सिनेमांबाबत उत्सुकता आहे. याबाबत IMDb माहिती देते. IMDb च्या मासिक 20 कोटी यूजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.

IMDb ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताद्वारे आज 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा केली गेली. पूर्ण 2022 मधील IMDb यूजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी निर्धारित केली आहे.

19:03 PM (IST)  •  11 Jan 2023

Me Vasantrao : जगभरातील 300 पेक्षा अधिक सिनेमांच्या यादीत 'मी वसंतराव'चा समावेश

Me Vasantrao Movie : 'द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' (Academy of Motion Picture Arts and Sciences) कडून 95 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगभरातील 300 हून अधिक सिनेमांच्या यादीत जीओ स्टुडिओजच्या 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Nipun Avinash Dharmadhikari (@nipundharmadhikari)

18:38 PM (IST)  •  11 Jan 2023

Tunisha Sharma Case : शिझान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला सुनावणी

Sheezan Khan Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण त्याला आजही जामीन मिळालेला नाही. 

17:26 PM (IST)  •  11 Jan 2023

Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते'चा थरारक आठवडा

Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनपेक्षित वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

17:19 PM (IST)  •  11 Jan 2023

Tunisha Sharma Case : शिजान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला फैसला होणार

 Tunisha Sharma Case :तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज ही जामीन नाही. शिजान खानच्या जामीन अर्जावर 13 जानेवारीला फैसला होणार आहे.

16:44 PM (IST)  •  11 Jan 2023

Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे एक युद्ध'चा ट्रेलर आऊट

Gandhi Godse Ek Yudh Trailer Out Now : 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
×
Embed widget