एक्स्प्लोर

Genelia Deshmukh: 'टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं...'; जिनिलियाची खास पोस्ट

वेड (Ved) चित्रपटामधील एका सिनचा फोटो जेनिलियानं (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून जिनिलियानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

Genelia Deshmukh: अभिनेत्री  जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील एका सिनचा व्हिडीओ जिनिलियानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून जिनिलियानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

जिनिलियाची पोस्ट

जिनिलियानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी वेड चित्रपटाला दिलेला प्रतिसाद दिसत आहे. जिनिलियानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.' जिनिलियानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स:

एका युझरनं जिनिलियानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'मराठी नसून ऐवढ छान मराठी बोलन सोप्प नाही. नो ओवरएक्टिंग..सुंदर अभिनय..छान डायरेक्शन..हॅट्स ऑफ' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'वहिनी खरंच खूप चांगली अॅक्टिंग केलीय. अभिमान आहे तुमचा रितेश दादा आणि वहिनी.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रिलीज झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये वेड या चित्रपटानं 13.02 कोटींची कमाई केली. तर ओपनिंग-डेला या चित्रपटानं  2.25 कोटींची कमाई केली.  संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे.   अशोक सराफ, विद्याधर जोशी,शुभंकर तावडे या कलाकारांनी देखील वेड या चित्रपटामध्ये काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ved Box Office Collection: रितेश-जिनिलियाच्या 'वेड' ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget