एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 01 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 01 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Salman Khan: मुलींच्या कपड्यांबाबत सलमानचं वक्तव्य; म्हणाला, 'महिलांचे शरीर जेवढे झाकलेले असेल...'

रजन शर्मा  यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत सलमान म्हणाला, 'अनेक लोक त्यांच्या कुटुंबासोबत चित्रपट बघायला जातात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये डबल स्टँडर्ड  नाही काही. मला वाटतं, महिलांचे शरीर मौल्यवान आहे. ते जेवढे झाकलेलं असेल, तेवढं चांगलं आहे. मुलं ज्या प्रकारे मुलींकडे बघतात, ते मला आवडत नाही.' 

Sheezan Khan : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करायला शीझान खान सज्ज! 

Sheezan Khan In Khatron Ke Khiladi 13 : शीझान खान (Sheezan Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'अली बाबा : दास्तान ए काबुल' (Ali Baba : Dastan E Kabul) या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. शीझान 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) शेवटचा दिसला होता. 

शीझान खान रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे. त्याच्यावर खलटा सुरू असल्याने तो भारताबाहेर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल करत भारताबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

Gaur Gopal Das : थुकरटवाडीत गौर गोपाल दास यांचा विनोदी अंदाज

Gaur Gopal Das In Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. या मंचावर मनोरंजनसृष्टीतील मंडळीसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळीदेखील हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात मोटिव्हेशनल गुरु गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) येणार आहेत. 

16:30 PM (IST)  •  01 May 2023

Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा साध्या पद्धतीने करायला ईशा तयार होणार? अरुंधतीनं केला समजावण्याचा प्रयत्न

Aai Kuthe Kay Karte:  छोट्या पडद्यावरील  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या साखरपुड्याची बोलणी सुरु आहे. ईशा आणि अनिश यांच्या साखपुड्याबाबत आणि लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले होते. सुरुवातीला अनिरुद्ध हा ईशा आणि अनिश यांच्या लग्नाला विरोध करत होता. पण आता त्यानं देखील ईशाला परवानगी दिली आहे. पण सध्या ईशा आणि अरुंधती यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. 

पाहा प्रोमो

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

14:06 PM (IST)  •  01 May 2023

Tendlya : राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'तेंडल्या' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Tendlya Marathi Movie : 'सचिन' म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि 'सचिन...सचिन...'चा तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. सचिनच्या या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्यानेदेखील सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहिलं. सचिनप्रमाणेच सचिन जाधव (Sachin Jadhav) या चाहत्याचंदेखील स्वप्न साकार झालं आहे. सचिन जाधवचा 'तेंडल्या' (Tendlya) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

12:25 PM (IST)  •  01 May 2023

Ameesha Patel : अमीषा पटेलला टॉम क्रूझसोबत करायचयं लग्न

Ameesha Patel Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझची (Tom Cruise) मोठी चाहती आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या अमीषाने नुकतचं 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तिने टॉम क्रूझसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली. 

11:07 AM (IST)  •  01 May 2023

KKBKKJ Box Office Collection Day 10: 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला 'किसी का भाई किसी की जान'; सलमानच्या चित्रपटानं दहा दिवसात केली एवढी कमाई

KKBKKJ Box Office Collection Day 10:  एका रिपोर्टनुसार, 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं  रिलीज झाल्यानंतर 10 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 4.50 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट  100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून भारतात या चित्रपटानं  100.30 कोटी  एवढी कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाचं वर्ल्ड वाइड कलेक्शन जवळपास  150 कोटी झाले आहे.

10:45 AM (IST)  •  01 May 2023

Adah Sharma : "केरळामधील मुली गोऱ्या नसतात", नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा

The Kerala Story Fame Adah Sharma Reply To Users : अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमामुळे चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्रीचं प्रचंड कौतुक होत आहे. अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता एका नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिनेत्री भडकलेली दिसून आली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Embed widget